Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 204 [ Updated ]

1. खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. श्रीयुत पांडे आणि श्रीयुत तायडे यांचा पगार अनुक्रमे 40000 रू आणि 50000 रू आहे. जर दोघांचाही बचत सारखी म्हणजे 15000 रू असेल तर त्यांच्या खर्चात किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. काठीने साप मारला – काठीने या शब्दाशी संबंधित विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. बाळाला त्याचा राग शब्दातून व्यक्त करता येतो – या वाक्यातील क्रियापद हे …. क्रियापद आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. चार मित्रांना एका कामाचे 25600 रू मिळाले. त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे हे पैसे क्रमाने 3:4:7:2 प्रमाणात वाटायचे आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या मित्राला मिळालेल्या पैशाची सरासरी किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आधुनिक आवर्तसारणी मध्ये ( आडव्या ओळी ) आवर्तने किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सुधीरचा भाऊ अंकिताचा पती आहे तर अंकिताच्या पतीचे वडील सुधीरच्या मुलाचे कोण असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. विशेष ख्याती असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एक चतुर दूधवाला 40 लिटर च्या कॅन मधून 44 लोकांना प्रत्येकी एक लिटर दूध वाटतो तर त्याच्या मापात काय खराबी असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही – हे विधान खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका बादलीत 7 किलो वाळू भरली तेव्हा तिचे वजन 9 किलो भरले पण वाळू काढून काही किलोचे लोखंड तिच्यात टाकले तेव्हा तिचे वजन 12 किलो भरले तर फक्त लोखंडाचे वजन किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका गाडीला 72 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करण्यास 10 तास लागतात जर हेच अंतर 5 तासात पार करायचे असेल तर वेग कितीने वाढवायला हवा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. चुकीची जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. नगरपंचायतीची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 13 लोकांच्या रांगेत सुमित शेवटून 4 था आहे. प्रिया समोरून तिसरी आहे. जर प्रियामागे 3 जागा सोडून सुहास बसला असेल तर सुमित पासून मोजल्यास सुहास कितवा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. 4 माणसे एका दिवसात जितके काम करतात तितकेच काम करण्यास 12 मुलांना एक दिवस लागतो. जर एक काम 1 माणूस आणि 7 मुले 12 दिवसात करत असतील तर तेच काम 6 मुले किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. विदेश व्यापाराला चालना देणारे SEZ म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. जर
12+9 = 12
18+6 = 42
आणि 17+9 =62 तर
25+21 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

19. अर्ध्याच्या अर्ध्यात किती मिळवावे म्हणजे उत्तर एक येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. दगडी कोळशाला ….. असेही म्हटले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 204 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!