Police Bharti Question Paper 212

1. खरेदी किमतीचे विक्री किमतीशी असणारे गुणोत्तर 5:8 आहे तर नफ्याची टक्केवारी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा – ज्याला कोणताच आकार नाही तो [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 5 लिटरच्या एका ड्रममध्ये 30% केमिकल आहे. तर दुसऱ्या 5 लिटरच्या ड्रममध्ये 36% केमिकल आहे. जर दोन्ही ड्रम एका 10 लिटर क्षमता असणाऱ्या ड्रम मध्ये ओतले तर त्यात केमिकल चे प्रमाण किती टक्के असेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. MAINTENANCE या शब्दातील एकूण स्वर एकूण व्यंजन पेक्षा …. ने कमी आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. फर्निचर : लाकूड :: पुस्तक : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. प्राणी पेशी मध्ये … …….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 46 : 280 :: 39 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 0.008 आणि 12 यांचा लसावि किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. विधानपरिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका दुकानदाराने कॅशीअर ला रू 100 च्या 11 नोटा आणि 50 रू च्या काही नोटा दिल्या. कॅशीअर ने दुकानदाराला रू 5 चे 450 नाणी दिले. तर दुकानदाराने रू 50 च्या किती नोटा आणल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. संगती या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. तो मोठ्याने बोलतो – या वाक्यात मोठ्याने हा शब्द …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता शब्द अरबी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


तुमच्या मित्रांना पाठवा

1 thought on “Police Bharti Question Paper 212”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!