Police Bharti Question Paper 212 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2021 1. 46 : 280 :: 39 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 625 756 224 5122. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रासबिहारी बोस महात्मा गांधी पंडित नेहरू जनता3. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डॉ झाकीर हुसेन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ राजेंद्र प्रसाद सरदार पटेल4. विधाने वाचून योग्य निष्कर्ष शोधा 1. परवा रविवार आहे. 2. उद्या सुट्टी आहे. 3. रविवारी सुट्टी असते. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शनिवारी सुट्टी आहे दोन्ही अयोग्य आहे शुक्रवारी सुट्टी आहे दोन्ही योग्य आहे5. शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा – ज्याला कोणताच आकार नाही तो [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निराकार साकार पारा निर्विकार6. 5 लिटरच्या एका ड्रममध्ये 30% केमिकल आहे. तर दुसऱ्या 5 लिटरच्या ड्रममध्ये 36% केमिकल आहे. जर दोन्ही ड्रम एका 10 लिटर क्षमता असणाऱ्या ड्रम मध्ये ओतले तर त्यात केमिकल चे प्रमाण किती टक्के असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 33 66 45 407. फर्निचर : लाकूड :: पुस्तक : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्द वाक्य कागद अक्षर8. वेगळा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेषण केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय9. विधाने वाचून अयोग्य निष्कर्ष शोधा 1. परवा रविवार आहे. 2. उद्या सुट्टी आहे. 3. रविवारी सुट्टी असते. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उद्या शनिवार आहे शुक्रवारनंतर सलग 2 दिवस सुट्टी आहे आज शुक्रवार आहे शुक्रवारी सुट्टी आहे10. 0.008 आणि 12 यांचा लसावि किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 120 0.12 1.2 1211. तो मोठ्याने बोलतो – या वाक्यात मोठ्याने हा शब्द …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण क्रियापद विशेषण क्रियाविशेषण अव्यय12. प्राणी पेशी मध्ये … …….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंद्रक नसते हरितलवके असतात पाणी नसते हरितलवके नसतात13. विधानपरिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुख्यमंत्री उपसभापती राज्यपाल विधानसभा सभापती14. खरेदी किमतीचे विक्री किमतीशी असणारे गुणोत्तर 5:8 आहे तर नफ्याची टक्केवारी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60% 30% 32% 80%15. प्रशांत विठ्ठलपेक्षा 3 वर्षाने मोठा आहे. विठ्ठल आणि प्रशांत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. तर आणखी 12 वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुणोत्तर – 8:9 गुणोत्तर – 9:10 गुणोत्तर – 6:7 गुणोत्तर – 7:816. MAINTENANCE या शब्दातील एकूण स्वर एकूण व्यंजन पेक्षा …. ने कमी आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 3 117. संगती या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सं + गती सम् + गती सन् + गती संग +गती18. खालीलपैकी कोणता शब्द अरबी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इमली इनाम पगार इमान19. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज मद्रास स्टॉक एक्सचेंज सेबी SEBI20. एका दुकानदाराने कॅशीअर ला रू 100 च्या 11 नोटा आणि 50 रू च्या काही नोटा दिल्या. कॅशीअर ने दुकानदाराला रू 5 चे 450 नाणी दिले. तर दुकानदाराने रू 50 च्या किती नोटा आणल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 25 23 27 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Helpful test sir,
Thanks sir