Police Bharti Question Paper 216 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/09/2021 1. चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आणि एक संख्या यांची बेरीज 35 चा वर्ग आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 154 224 294 1282. मोबाईल या शब्दाचे सामान्य रूप करताना काय बदल होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोबईली मोबाईला बदल होणार नाही मोबायल3. 1/4 आणि 3/4 यांच्या दरम्यान येणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4/5 1/2 दोन्हीही एकही नाही4. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाडाच्या मुळांची उंची खोडावरील वर्तुळे एकूण फांद्या झाडाची उंची5. पगाराच्या 80% सदुचा खर्च आहे. जर त्याचा पगार 20% ने वाढवला पण खर्च तितकेच रू. राहिला तर आता त्याची बचत नवीन पगाराच्या किती % होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 25 33.33 406. http मध्ये p चा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] process protocol programming program7. नाबार्ड ही बँक कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बचत गट कृषी लघुउद्योग उद्योगधंदे8. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड च्या आईची आई ई च्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकू आई सासू मावशी9. मृगेंद्र या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरुण देव मत्सराज सिंह मासा10. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महान्यायवादी सर्वोच्च न्यायालय संसद उच्च न्यायालय11. दोन संख्यांचा म सा वि आणि ल सा वि अनुक्रमे 15 आणि 420 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8400 4200 6300 210012. 8 : 729 :: 9 : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1331 1100 1000 92713. पूजेसाठी ग्रंथ आणले – यातील ग्रंथ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकवचनी एकही नाही दोन्हीही अनेकवचनी14. पर्यायातून क्रियाविशेषण नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठ्याने नास्तिक वेगाने पटपट15. वचनाचा विचार केला असता कोणता शब्द वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नळ्या बांगड्या बिया श्रद्धा16. 4 x 0.4 x 0.04 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.064 0.64 0.0064 6.417. वेगळा पर्याय ओळखा माती सिमेंट वाळू दगड18. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनिला दिल्ली शांघाय जकार्ता19. लयबद्ध मालिका पूर्ण करा. 1212323434545656##### [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67687 76787 67678 6787820. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड ची मावशी ब ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई मुलगी सून बहिण Loading …Question 1 of 20
Sir current affairs pan taka