Police Bharti Question Paper 216 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/09/2021 1. दोन संख्यांचा म सा वि आणि ल सा वि अनुक्रमे 15 आणि 420 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2100 4200 6300 84002. चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आणि एक संख्या यांची बेरीज 35 चा वर्ग आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 224 154 294 1283. पर्यायातून क्रियाविशेषण नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेगाने मोठ्याने पटपट नास्तिक4. पूजेसाठी ग्रंथ आणले – यातील ग्रंथ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनेकवचनी दोन्हीही एकवचनी एकही नाही5. मोबाईल या शब्दाचे सामान्य रूप करताना काय बदल होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोबाईला बदल होणार नाही मोबईली मोबायल6. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड ची मावशी ब ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सून मुलगी बहिण आई7. नाबार्ड ही बँक कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्योगधंदे बचत गट लघुउद्योग कृषी8. पगाराच्या 80% सदुचा खर्च आहे. जर त्याचा पगार 20% ने वाढवला पण खर्च तितकेच रू. राहिला तर आता त्याची बचत नवीन पगाराच्या किती % होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 25 20 33.339. 1/4 आणि 3/4 यांच्या दरम्यान येणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही 4/5 दोन्हीही 1/210. वचनाचा विचार केला असता कोणता शब्द वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिया बांगड्या नळ्या श्रद्धा11. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड च्या आईची आई ई च्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सासू काकू मावशी आई12. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनिला शांघाय दिल्ली जकार्ता13. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खोडावरील वर्तुळे एकूण फांद्या झाडाची उंची झाडाच्या मुळांची उंची14. लयबद्ध मालिका पूर्ण करा. 1212323434545656##### [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67678 67878 76787 6768715. मृगेंद्र या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मत्सराज वरुण देव सिंह मासा16. http मध्ये p चा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] process protocol program programming17. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोच्च न्यायालय संसद महान्यायवादी उच्च न्यायालय18. वेगळा पर्याय ओळखा माती दगड सिमेंट वाळू19. 8 : 729 :: 9 : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1100 1000 1331 92720. 4 x 0.4 x 0.04 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.64 0.0064 0.064 6.4 Loading …Question 1 of 20
Sir current affairs pan taka