Police Bharti Question Paper 216 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/09/2021 1. दोन संख्यांचा म सा वि आणि ल सा वि अनुक्रमे 15 आणि 420 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6300 2100 4200 8400 2. मोबाईल या शब्दाचे सामान्य रूप करताना काय बदल होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बदल होणार नाही मोबईली मोबाईला मोबायल 3. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड च्या आईची आई ई च्या वडिलांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकू सासू मावशी आई 4. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनिला शांघाय दिल्ली जकार्ता 5. देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संसद सर्वोच्च न्यायालय महान्यायवादी उच्च न्यायालय 6. 4 x 0.4 x 0.04 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.0064 0.064 6.4 0.64 7. http मध्ये p चा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] protocol process program programming 8. अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड ची मावशी ब ची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलगी सून बहिण आई 9. पर्यायातून क्रियाविशेषण नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेगाने पटपट नास्तिक मोठ्याने 10. वचनाचा विचार केला असता कोणता शब्द वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बांगड्या बिया नळ्या श्रद्धा 11. 8 : 729 :: 9 : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1100 927 1331 1000 12. पूजेसाठी ग्रंथ आणले – यातील ग्रंथ हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही एकवचनी दोन्हीही अनेकवचनी 13. चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आणि एक संख्या यांची बेरीज 35 चा वर्ग आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 128 294 154 224 14. नाबार्ड ही बँक कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लघुउद्योग उद्योगधंदे बचत गट कृषी 15. वेगळा पर्याय ओळखा माती दगड सिमेंट वाळू 16. 1/4 आणि 3/4 यांच्या दरम्यान येणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही 1/2 4/5 दोन्हीही 17. एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकूण फांद्या झाडाची उंची खोडावरील वर्तुळे झाडाच्या मुळांची उंची 18. मृगेंद्र या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरुण देव सिंह मासा मत्सराज 19. पगाराच्या 80% सदुचा खर्च आहे. जर त्याचा पगार 20% ने वाढवला पण खर्च तितकेच रू. राहिला तर आता त्याची बचत नवीन पगाराच्या किती % होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 33.33 20 25 20. लयबद्ध मालिका पूर्ण करा. 1212323434545656##### [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67687 67678 67878 76787 Loading … Question 1 of 20
Sir current affairs pan taka