Police Bharti Question Paper 312

1. फकिरा, वारणेचा वाघ या सारख्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखन …. यांनी केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अजाण x ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1m + 12cm + 120mm = ? m [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एक वॉटर फिल्टर तासाला 20 लिटर पाणी फिल्टर करते परंतु पिण्यासाठी पाणी घेण्याचा नळ 20 तासात पूर्ण भरलेला 100 लिटरचा फिल्टर खाली करतो. तर फिल्टर पूर्ण रिकामे असताना दोन्ही नळ सुरू केले असता 3 तासात फिल्टर मध्ये किती लिटर पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. वाक्यातील चुकीचा भाग ओळखा – शेजारचा (a)/ निखिलने घरी येताना(b) / माझ्यासाठी नुडल्स (c) / आणले आहेत.(d) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. इसवीसन ….. मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. Free Police Bharti Online Test Exam 312 एक समान गुणधर्म लक्षात घेऊन ? च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. प्रगतीचा विचार केल्यास पाकिस्तानपेक्षा भारत पुढे आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 5 वर्षाच्या प्रविणचे आणि त्याच्या आईवडिल यांच्या वयाची बेरीज 68 वर्षे आहे. जर वडील आई पेक्षा 5 वर्षाने मोठे असतील तर आईचे आजचे वय किती वर्षे असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. बोर्डो मिश्रणाचा उपयोग …… म्हणून केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका दोन अंकी संख्येच्या दशक स्थानाच्या अंकाचे 90% आणि एकक स्थानाच्या अंकाचे 120% यांच्या किमती समान आहे. तर त्या दोन अंकांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1) काही रबर कोळसा आहे 2) सर्व वाळू कोळसा आहे यावरुन काय अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका जुन्या वाड्यात 2 ते 7 क्रमांक दिलेल्या घागरी आहे. प्रत्येक घागरीत तिच्या क्रमांकाइतके हिरे आहेत. तसेच प्रत्येक सम क्रमांकाच्या घागरीत तिच्या क्रमांकाच्या वर्गाइतके तर विषम क्रमांकाच्या घागरीत तिच्या क्रमांकाच्या घनाइतके सोन्याचे नाणे आहेत. तर एकूण नाणे आणि हिरे यांच्या संख्येत किती चा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. प्राणी वस्तू किंवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन हे …. अलंकाराचे लक्षण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 312”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!