Police Bharti Question Paper 312 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/10/2020 1. प्रगतीचा विचार केल्यास पाकिस्तानपेक्षा भारत पुढे आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेक्षा पुढे एकही नाही दोन्हीही2. एक वॉटर फिल्टर तासाला 20 लिटर पाणी फिल्टर करते परंतु पिण्यासाठी पाणी घेण्याचा नळ 20 तासात पूर्ण भरलेला 100 लिटरचा फिल्टर खाली करतो. तर फिल्टर पूर्ण रिकामे असताना दोन्ही नळ सुरू केले असता 3 तासात फिल्टर मध्ये किती लिटर पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 लिटर 30 लिटर 22 लिटर 60 लिटर3. 1m + 12cm + 120mm = ? m [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12.4 34.4 1.44 1.244. फकिरा, वारणेचा वाघ या सारख्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखन …. यांनी केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अण्णाभाऊ साठे साने गुरुजी वि स खांडेकर प्रबोधनकार ठाकरे5. 1) काही रबर कोळसा आहे 2) सर्व वाळू कोळसा आहे यावरुन काय अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही कोळसा रबर आहे सर्व कोळसा रबर आहे सर्व कोळसा वाळू आहे एकही रबर वाळू नाही6. एका दोन अंकी संख्येच्या दशक स्थानाच्या अंकाचे 90% आणि एकक स्थानाच्या अंकाचे 120% यांच्या किमती समान आहे. तर त्या दोन अंकांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4:3 3:8 2:5 3:57. एका जुन्या वाड्यात 2 ते 7 क्रमांक दिलेल्या घागरी आहे. प्रत्येक घागरीत तिच्या क्रमांकाइतके हिरे आहेत. तसेच प्रत्येक सम क्रमांकाच्या घागरीत तिच्या क्रमांकाच्या वर्गाइतके तर विषम क्रमांकाच्या घागरीत तिच्या क्रमांकाच्या घनाइतके सोन्याचे नाणे आहेत. तर एकूण नाणे आणि हिरे यांच्या संख्येत किती चा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 267 524 679 7898. 5 वर्षाच्या प्रविणचे आणि त्याच्या आईवडिल यांच्या वयाची बेरीज 68 वर्षे आहे. जर वडील आई पेक्षा 5 वर्षाने मोठे असतील तर आईचे आजचे वय किती वर्षे असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 29 27 24 349. प्राणी वस्तू किंवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन हे …. अलंकाराचे लक्षण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यतिरेक स्वभावोक्ती दृष्टांत चेतनागुणोक्ती10. अजाण x ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरागस अज्ञान सुजाण सज्ञान11. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ग्रामपंचायत प्रमुख – सरपंच ग्रामपंचायत एकूण सभा – 4 सभा ग्रामपंचायत सदस्य पात्रता – वयाची 21 वर्षे पूर्ण ग्रामपंचायत सचिव – ग्रामसेवक12. इसवीसन ….. मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1857 1818 1757 179913. एक समान गुणधर्म लक्षात घेऊन ? च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] G A M D14. बोर्डो मिश्रणाचा उपयोग …… म्हणून केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काचेला निळा रंग देणारा घटक संधीवातावर औषध अणुभट्टीत संचालक कवकनाशक15. वाक्यातील चुकीचा भाग ओळखा – शेजारचा (a)/ निखिलने घरी येताना(b) / माझ्यासाठी नुडल्स (c) / आणले आहेत.(d) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] b d a c Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/01/2022 at 7:36 pmSir ky problem yet aahe ? bakiche pages open hot aahe ka ? Reply
it’s to best exam I really like
Test open hot nahi sir
Sir ky problem yet aahe ? bakiche pages open hot aahe ka ?
7
Nice Try Keep it up
7