Police Bharti Question Paper 314

1. तीन धन संख्येपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ही तिसरी संख्या आहे आणि पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 33 ने लहान आहे तर त्या सर्व संख्यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म ओळखा – सर्वांनी मिळून निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अजयला मोबाईल दिला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. आता ह्या हरकतीला काय म्हणावे ! – या वाक्यातील काय या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दिशादर्शक बाणामध्ये प्रत्येक दिशेचा बाण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने 135° सरकवला तर सध्या पूर्व दिशा दाखवणारा बाण प्रत्यक्षात कोणती मूळ दिशा दाखवत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. वाघ : पंजा :: घोडा : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. रमेश 3% दराने घेतलेली रक्कम 3 वर्षाने 999 सरळ व्याजासह परत करतो. तर घेतलेली रक्कम किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. भूमितीय श्रेढीतील समोर येणारे पद ओळखा : 16, 8, 4, 2, 1, 0.5, 0.25, 0.125, ?    [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. { (1.2 x 6) + 2.8 } x (-1/8) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ….. हे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. Free Police Bharti Online Test Exam 314  b   सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कदाचित डिसेंबर महिन्यात महाविद्यालये सुरू होतील – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भाल म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

11 thoughts on “Police Bharti Question Paper 314”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!