Police Bharti Question Paper 314 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/10/2020 1. रमेश 3% दराने घेतलेली रक्कम 3 वर्षाने 999 सरळ व्याजासह परत करतो. तर घेतलेली रक्कम किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11000 9900 11100 119002. तुमच्या संगणकामध्ये ‘ sagar.jpeg ‘ या नावाची एक फाईल आहे. ती फाइल खालीलपैकी काय असू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऑडिओ इमेज डॉक्युमेंट व्हिडिओ3. भूमितीय श्रेढीतील समोर येणारे पद ओळखा : 16, 8, 4, 2, 1, 0.5, 0.25, 0.125, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.0625 0.625 0.00625 0.0006254. दिशादर्शक बाणामध्ये प्रत्येक दिशेचा बाण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने 135° सरकवला तर सध्या पूर्व दिशा दाखवणारा बाण प्रत्यक्षात कोणती मूळ दिशा दाखवत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नैऋत्य आग्नेय ईशान्य वायव्य5. तीन धन संख्येपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ही तिसरी संख्या आहे आणि पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 33 ने लहान आहे तर त्या सर्व संख्यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिल्या संख्येची दुप्पट + 33 पहिली संख्या + 33 पहिली संख्या + 66 पहिल्या संख्येची दुप्पट + 666. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4231 2341 2314 41237. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ….. हे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंडित नेहरू सी राजगोपालाचारी लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेव्हेल8. कदाचित डिसेंबर महिन्यात महाविद्यालये सुरू होतील – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती भविष्यकाळ चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ9. वाघ : पंजा :: घोडा : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लगाम नाल चाबुक खूर10. भाल म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक प्रकारचे शस्त्र एक केसाळ प्राणी भाला कपाळ11. वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म ओळखा – सर्वांनी मिळून निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अजयला मोबाईल दिला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोबाईल कार्यक्रम अजय निरोप12. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 7 513. { (1.2 x 6) + 2.8 } x (-1/8) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10/8 -5/4 3/8 -1/814. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 132 143 134 10115. आता ह्या हरकतीला काय म्हणावे ! – या वाक्यातील काय या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक दर्शक संबंधी अनिश्चित Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Neha Dushing 26/01/2022 at 10:30 amKhupch chhan test hoti Mla 6 marks milale asech comptr che prashn ghya sir Reply
Nilesh kedar 26/01/2022 at 11:52 amVery nice test sir my score is 4 but I like questions sir ashech question ghya sir Reply
Khupch chhan test hoti
Mla 6 marks milale asech comptr che prashn ghya sir
Very Nice Score Neha.
Keep it up!
Very nice test sir my score is 4 but I like questions sir ashech question ghya sir
7|13
6
Sir mala 7 mark bhetle test madhe
Sir mala 13 mark bhetle
8/15
9/15
6/15
11/15 Milale sir