Police Bharti Question Paper 322 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2020 1. जर acid हा शब्द 17#4 असा base हा शब्द 27#5 असा आणि zone हा शब्द 60#5 असा लिहिला तर dark हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 34#11 34#6 27#7 31#52. सरळ रूप द्या : [(1/2 + 1/9) – (2/3 – 5/4)] × 1/2 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43/72 33/8 41/27 -23/133. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाँडिचेरी चंदिगड दिल्ली दादरा नगर हवेली4. एका विद्यापीठातील 4000 विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या मुलांपेक्षा 400 ने अधिक आहे. तर एकूण विद्यार्थी संख्येमध्ये मुलांचे प्रमाण किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 55 65 45 355. x²-14x+33 = 0 हे समीकरण सोडवून x च्या किमती शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 आणि 2 3 आणि 11 10 आणि 4 9 आणि 56. मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असणाऱ्या लहान ग्रहांना …. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बटुग्रह उपग्रह पूर्वग्रह लघुग्रह7. उधार घेतलेले पैसे महेश दुपारी देऊन गेला – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गेला सर्व देऊन घेतलेले8. चंद्रशेखर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो शिखर आहे चंद्र ज्याच्या तो चंद्र आणि शेखर चंद्रासारखे शिखर असणारा तो9. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 990 850 1230 101010. राष्ट्रीय सभेच्या चतु: सूत्री मध्ये खालीलपैकी कोणता घटक नव्हता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वदेशी असहकार स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण11. दोन समान लांबीच्या रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 30 से आणि 40 से मध्ये ओलांडतात. तर त्या एकमेकींकडे जात असताना एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 240/7 123/7 123/5 120/1112. भारतातील सर्वात पहिली मेट्रो रेल्वे …. या शहरातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली मुंबई हैदराबाद कोलकता13. शर्करा या संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शकीरा सारखा साखर शंकर14. B 4 D : H 16 J :: E 5 G :: ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] J 25 L K 11 N K 20 M J 17 M15. आमच्या लग्नाला मावशी तयार होणार नव्हती हे मला माहीत होते पण मी तरीही बोलता बोलता ……. – योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाव साधणे खडा टाकून पाहणे डोळे निवणे गुजराण करणे Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
9मार्क्स आले sir
9 mark.ganitache prashna saralrup,samikaran samjale nahi.
6
05 चुकले sir ☹️