Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 327

1. स्थायी सभागृहाची जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 3²×9²×27² ÷  (3⁹×3⁵)= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सकाळी 8.00 वाजेपासून कारखान्यातील कामाची शिफ्ट सुरू होते आणि प्रत्येक 8 तासाला शिफ्ट बदलल्यानंतर भोंगा वाजतो. एका आठवड्यातील बारावी शिफ्ट पूर्ण झाल्याचा भोंगा किती वाजता वाजेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. बोलके तोंड कोणत्याही गावाला जाऊ शकते – ‘ बोलके ‘ विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. उद्यमशील म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 22 सेमी लांबीच्या तारीचे चार समान भाग करून त्यापासून एक चौरस तयार केला तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. समालोचन या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ असणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. साई ऑटोमोबाइल्स ने 18000 रू MRP असणारी एक रेसिंग सायकल 20% सुट देऊन हिरो मार्टस ला विकली. ग्राहकाने हिरो मार्टसकडून आणखी 5% सुट मिळवून ती सायकल विकत घेतली. तर ग्राहकाने सायकलची दिलेली किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 123_2341231_3412312_4123123_ : ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 18000 असणारी कोपरगावची लोकसंख्या दोन वर्षात 5805 ने वाढली. जर लोकसंख्या वाढीचा दर दोन्ही वर्ष R% असेल तर R ची किंमत शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. शंतनुच्या आईची आई आणि गिरिशच्या आईची आई या दोन्ही व्यक्ती बहिणी आहेत. तर गिरीशचा मामा शंतनुच्या मामाचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

12 thoughts on “Police Bharti Question Paper 327”

  1. Bhawar Rupali Pralhad

    Nice test. I like so much your purpose in lockdown very useful for us. So thanks a lot.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!