Police Bharti Question Paper 327 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/02/2022 1. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख विनायकराव पाटील2. 3²×9²×27² ÷ (3⁹×3⁵)= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/9 1/3 -1/9 -1/33. समालोचन या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समा + लोचन सम् + अलोचन सम + अलोचन सम् + आलोचन4. उद्यमशील म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी गोष्ट मुद्दाम करणारा उन्मत्त नसलेला उन्मत्त झालेला सतत काहीतरी करत असणारा5. 18000 असणारी कोपरगावची लोकसंख्या दोन वर्षात 5805 ने वाढली. जर लोकसंख्या वाढीचा दर दोन्ही वर्ष R% असेल तर R ची किंमत शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 20 10 126. स्थायी सभागृहाची जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानसभा आणि लोकसभा राज्यसभा आणि विधानपरिषद विधानसभा आणि विधानपरिषद राज्यसभा आणि लोकसभा7. 22 सेमी लांबीच्या तारीचे चार समान भाग करून त्यापासून एक चौरस तयार केला तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 88 सेमी वर्ग 22 सेमी वर्ग 11.50 सेमी वर्ग 30.25 सेमी वर्ग8. खालीलपैकी कोणत्या महसूल अधिकाऱ्याची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी9. 123_2341231_3412312_4123123_ : ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1234 1232 1223 123110. बोलके तोंड कोणत्याही गावाला जाऊ शकते – ‘ बोलके ‘ विशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधि विशेषण विधी विशेषण गुण विशेषण उत्तर विशेषण11. अध्यक्षीय लोकशाही असणारा देश खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका भारत पाकिस्तान इंग्लंड12. शंतनुच्या आईची आई आणि गिरिशच्या आईची आई या दोन्ही व्यक्ती बहिणी आहेत. तर गिरीशचा मामा शंतनुच्या मामाचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामेभाऊ भाऊ मावसभाऊ चुलतभाऊ13. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ असणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करण संप्रदान संबंध अपादान14. साई ऑटोमोबाइल्स ने 18000 रू MRP असणारी एक रेसिंग सायकल 20% सुट देऊन हिरो मार्टस ला विकली. ग्राहकाने हिरो मार्टसकडून आणखी 5% सुट मिळवून ती सायकल विकत घेतली. तर ग्राहकाने सायकलची दिलेली किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13850 रू 13680 रू 13450 रू 13500 रू15. सकाळी 8.00 वाजेपासून कारखान्यातील कामाची शिफ्ट सुरू होते आणि प्रत्येक 8 तासाला शिफ्ट बदलल्यानंतर भोंगा वाजतो. एका आठवड्यातील बारावी शिफ्ट पूर्ण झाल्याचा भोंगा किती वाजता वाजेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12.00 2.00 4.00 8.00 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Bhawar Rupali Pralhad 04/11/2020 at 1:40 pmNice test. I like so much your purpose in lockdown very useful for us. So thanks a lot. Reply
Nice test. I like so much your purpose in lockdown very useful for us. So thanks a lot.
Nice
15/4
9
13 mark
6
15/15 mark
9
10
9mark
Question 15
Right answer 15
13