Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 330

1. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. इन्शुरन्ससह बील असल्यामुळे ही दुचाकी महाग पडली असे वाटत आहे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दिलेल्या माहितीवरून मोबाईलचा पिन ओळखा – 1) सर्व अंकांची बेरीज 25 2) ठरविक तीन अंकांची बेरीज वर्गसंख्या 3) शेवटचे दोन अंक वर्गसंख्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. ∆ABC मध्ये AB=BC=AC आहे तर बाजू AB आणि AC ने बिंदू A जवळ केलेला कोन किती मापाचा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. राखी व नेहा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. राखी व प्रकाश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. जर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 108 होत असेल तर राखी चे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी मांसाहारी वनस्पती कोणती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तळाला असणारा नळ पाण्याची पूर्ण भरलेली टाकी 21 मिनिटात रिकामी करतो. तळाचा नळ बंद असेल तर दुसरा नळ पूर्ण टाकी 12 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर टाकी किती मिनिटात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बकासुर या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. उद्योग क्षेत्राला कर्जपुरवठा करणारी मुद्रा योजना ….. या वर्षी सुरू झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. प ब ? र व ष ह क्ष- मराठी वर्णमालेतील गाळलेले अक्षर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुस्तक लपवून ठेवले – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा परिचय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मळका – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. Free Police Bharti Online Test Exam 329 आकृतीत रंगवलेला भाग कोणता संबंध दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

7 thoughts on “Police Bharti Question Paper 330”

    1. Very Good Ankush.
      या टेस्ट टफ आहेत त्यामुळे कमी स्कोर आला तरी समजा आपला चांगला अभ्यास होत आहे .
      हळू हळू तुमचा स्कोर वाढत जाईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!