Police Bharti Question Paper 330 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/02/2022 1. राखी व नेहा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. राखी व प्रकाश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. जर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 108 होत असेल तर राखी चे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 18 22 242. बकासुर या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राक्षस खूप बडबड करणारा मनुष्य भरपूर खाणारा मनुष्य दिसेल त्याला नष्ट करणारा राक्षस3. ∆ABC मध्ये AB=BC=AC आहे तर बाजू AB आणि AC ने बिंदू A जवळ केलेला कोन किती मापाचा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 90° 60° 30° 45°4. पुस्तक लपवून ठेवले – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा परिचय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा लक्षणा व्यंजना निरुढा5. प ब ? र व ष ह क्ष- मराठी वर्णमालेतील गाळलेले अक्षर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] य भ म फ6. दिलेल्या माहितीवरून मोबाईलचा पिन ओळखा – 1) सर्व अंकांची बेरीज 25 2) ठरविक तीन अंकांची बेरीज वर्गसंख्या 3) शेवटचे दोन अंक वर्गसंख्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5809 9316 9925 47597. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सम संख्या – 18 त्रिकोणी संख्या – 10 परिमेय संख्या – √3 मूळ संख्या – 78. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचायत समिती जिल्हाधिकारी जिल्हा परिषद विभागीय आयुक्त9. आकृतीत रंगवलेला भाग कोणता संबंध दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉक्टर स्त्री पुरुष विद्यार्थी शिक्षक पुस्तक फळ फुले झाडे दूध साखर चहा10. उद्योग क्षेत्राला कर्जपुरवठा करणारी मुद्रा योजना ….. या वर्षी सुरू झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2016 2014 2011 201511. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज ही संस्था … यावर्षी स्थापन केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1897 1888 1915 190512. इन्शुरन्ससह बील असल्यामुळे ही दुचाकी महाग पडली असे वाटत आहे – शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सह मुळे मुळे ही सह ही फक्त मुळे13. मळका – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जळका स्वच्छ दुर्मिळ शुद्ध14. तळाला असणारा नळ पाण्याची पूर्ण भरलेली टाकी 21 मिनिटात रिकामी करतो. तळाचा नळ बंद असेल तर दुसरा नळ पूर्ण टाकी 12 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर टाकी किती मिनिटात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 35 28 2415. खालीलपैकी मांसाहारी वनस्पती कोणती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घटपर्णी कोरफड पारमेलिया निवडुंग Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 16/02/2022 at 7:59 amVery Good Ankush. या टेस्ट टफ आहेत त्यामुळे कमी स्कोर आला तरी समजा आपला चांगला अभ्यास होत आहे . हळू हळू तुमचा स्कोर वाढत जाईल Reply
Very nice quiz
Daily ghya sir
Maza score wadhat aahe
Very Good Ankush.
या टेस्ट टफ आहेत त्यामुळे कमी स्कोर आला तरी समजा आपला चांगला अभ्यास होत आहे .
हळू हळू तुमचा स्कोर वाढत जाईल
First time 8 ala sir
8 is good score, keep it up
12
13 आला सर score
9 score