Police Bharti Question Paper 331

1. केरळ राज्याला लागून असणारी किनारपट्टी काय नावाने ओळखली जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 77 : 231 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. p/q = 0.75 तर 0.25q + p = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. वनिताने त्या भयावह पुस्तकाला फाडले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राजाराम काकांनी आपली 10 एकर शेती 4 मुलांमध्ये अशी वाटली की लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाला आपल्यापेक्षा लगेचच मोठ्या भावापेक्षा 1एकर शेती जास्त मिळाली. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या मुलाला मिळून किती एकर शेती मिळाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक वस्तू 6% नफ्याने विकण्याऐवजी 23% नफा घेऊन विकली असता 187 रू अधिक मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आई मला चहा दे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रडणे हे स्त्रियांचे खूप महत्वाचे शस्त्र आहे ! – या वाक्यातील रडणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. AB9, AC16, BC25, BD36, CD49, ? – ही मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. घाईत रमाच्या हातातून किल्ल्यांचा ….. खाली पडला आणि हरवला – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणती द्विवार्षिक वनस्पती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. परराष्ट्रात राजदूत नेमणुकीचे अधिकार …. यांना असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 1 जानेवारी 2013 ला जो वार होता तोच वार खालीलपैकी कोणत्या तारखेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

4 thoughts on “Police Bharti Question Paper 331”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now