Police Bharti Question Paper 331 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2022 1. राजाराम काकांनी आपली 10 एकर शेती 4 मुलांमध्ये अशी वाटली की लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाला आपल्यापेक्षा लगेचच मोठ्या भावापेक्षा 1एकर शेती जास्त मिळाली. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या मुलाला मिळून किती एकर शेती मिळाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 एकर 6 एकर 5 एकर 4 एकर2. AB9, AC16, BC25, BD36, CD49, ? – ही मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DD64 CF81 AG81 CE643. एक वस्तू 6% नफ्याने विकण्याऐवजी 23% नफा घेऊन विकली असता 187 रू अधिक मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1000 रू 1300 रू 1200 रू 1100 रू4. घाईत रमाच्या हातातून किल्ल्यांचा ….. खाली पडला आणि हरवला – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुच्छ जुडगा संच संच5. वनिताने त्या भयावह पुस्तकाला फाडले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे6. परराष्ट्रात राजदूत नेमणुकीचे अधिकार …. यांना असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंतप्रधान परराष्ट्र सचिव राष्ट्रपती संरक्षण मंत्री7. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/6 + 1/6 = 1/3 1/2 + 1/4 = 4/3 1/5 – 1/10 = 1/10 1/8 + 1/4 = 3/88. खालीलपैकी कोणती द्विवार्षिक वनस्पती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बीट गाजर आंबा मुळा9. p/q = 0.75 तर 0.25q + p = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.25q q pq 0.50q10. 1 जानेवारी 2013 ला जो वार होता तोच वार खालीलपैकी कोणत्या तारखेला येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 जानेवारी 2018 1 जानेवारी 2020 1 जानेवारी 2019 1 जानेवारी 201711. 77 : 231 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 152 129 102 11112. रडणे हे स्त्रियांचे खूप महत्वाचे शस्त्र आहे ! – या वाक्यातील रडणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक धातुसाधित सामान्यनाम विशेषनाम13. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व योग्य आहेत भगतसिंह – लाहोर कट अनंतसिंग – चितगाव कट सुर्यसेन – काकोरी कट14. केरळ राज्याला लागून असणारी किनारपट्टी काय नावाने ओळखली जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्कल मलबार कारवार कोरोमंडल15. आई मला चहा दे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
Very nice Score Akshay
10 mark
12/14 आले सर
Thank u Sir …