Police Bharti Question Paper 335

1. फटाक्यांच्या व्यवसायात दोन महिन्यात निलेश आणि सुरेश यांना 18000 रू नफा झाला. सुरुवातीला निलेशने व्यवसायात 4000 रू एक महिना गुंतवले तर दुसऱ्या महिन्यात दोघांनीही प्रत्येकी 7000 रू गुंतवले. तर नफ्यात कोणाला किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. दुधाच्या दातांची संख्या किती असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. व्यवसायातील ….. माहित केल्याशिवाय मोठा धोका पत्कारू नये – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. रविभाऊंच्या मोबाईल शॉपीमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पाच माणसे सलग काम करतात. जर त्यांनी एक माणूस वाढवला तर सकाळी 8 वाजता सुरू केलेले दुकान त्यांना तितकेच काम करून किती वाजता बंद करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. मागच्या पाच दिवसात रात्री असणारे तापमान याप्रमाणे आहे – 18° 16° 14° 12° आणि 18° तर या मध्ये किती दिवस तापमान सरासरी तापमानापेक्षा कमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 11, 11, 22, 22, 33, 44, 44, 88, 55, 176, 66, ?  – संख्यामालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला – यावाक्यातील थोडासा हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. हिंदू लेडीज क्लब ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर वजनानुसार योग्य क्रम कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. प्रत्यय आणि उपसर्गाचा विचार करून वेगळा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर सर्वात हलकी बाईक कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका दुकानात कागदी आणि प्लॅस्टिकच्या आकाशदिव्याचे प्रमाण 2:3 होते. कागदी आकाशदिव्यात हिरवे आणि लाल 3:1 प्रमाणात होते जर कागदी हिरव्या आकाशदिव्यांची संख्या 30 असेल तर दुकानात एकूण किती आकाशदिवे असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!