Police Bharti Question Paper 335 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2022 1. पार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर वजनानुसार योग्य क्रम कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होंडा > बजाज> हिरो > यामाह होंडा > यामाह > बजाज > हिरो होंडा > यामाह > हिरो > बजाज हिरो > यामाह > होंडा > बजाज2. फटाक्यांच्या व्यवसायात दोन महिन्यात निलेश आणि सुरेश यांना 18000 रू नफा झाला. सुरुवातीला निलेशने व्यवसायात 4000 रू एक महिना गुंतवले तर दुसऱ्या महिन्यात दोघांनीही प्रत्येकी 7000 रू गुंतवले. तर नफ्यात कोणाला किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुरेशला 4000 रू निलेशला 11000 रू सुरेशला 12000 रू निलेशला 6000 रू3. हिंदू लेडीज क्लब ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऍनी बेझंट रमाबाई रानडे सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी4. एका दुकानात कागदी आणि प्लॅस्टिकच्या आकाशदिव्याचे प्रमाण 2:3 होते. कागदी आकाशदिव्यात हिरवे आणि लाल 3:1 प्रमाणात होते जर कागदी हिरव्या आकाशदिव्यांची संख्या 30 असेल तर दुकानात एकूण किती आकाशदिवे असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200 100 150 505. फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला – यावाक्यातील थोडासा हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण धातुसाधित क्रियापद क्रियाविशेषण6. प्रत्यय आणि उपसर्गाचा विचार करून वेगळा शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाणेदार शिष्टाई एकता सुवास7. खालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यजुर्वेद उपनिषिदे आयुर्वेद सामवेद8. साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निबंध आणि ललित गद्य आणि पद्य कथा आणि कविता दलित साहित्य आणि नवीन साहित्य9. पार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर सर्वात हलकी बाईक कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यामाह होंडा हिरो बजाज10. रविभाऊंच्या मोबाईल शॉपीमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पाच माणसे सलग काम करतात. जर त्यांनी एक माणूस वाढवला तर सकाळी 8 वाजता सुरू केलेले दुकान त्यांना तितकेच काम करून किती वाजता बंद करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळी 6 वाजता दुपारी 4 वाजता रात्री 7 वाजता11. व्यवसायातील ….. माहित केल्याशिवाय मोठा धोका पत्कारू नये – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटेकुटे अफरातफर उन्निसबीस छक्केपंजे12. खालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थायलंड भारत अमेरिका श्रीलंका13. मागच्या पाच दिवसात रात्री असणारे तापमान याप्रमाणे आहे – 18° 16° 14° 12° आणि 18° तर या मध्ये किती दिवस तापमान सरासरी तापमानापेक्षा कमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही दिवस नाही 2 दिवस 1 दिवस 3 दिवस14. 11, 11, 22, 22, 33, 44, 44, 88, 55, 176, 66, ? – संख्यामालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 77 352 346 8815. दुधाच्या दातांची संख्या किती असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 24 18 20 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
8 mark
Good
15 payke 5
13marks
Very Nice SCore Aniket
6
Good
6
Keep Trying Jotsna
Good SCore
10 Mark’s
Pooja Sanjay Zori
Police barti 10mark