Police Bharti Question Paper 336 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2022 1. कामानंतर थोडेसे मनोरंजन असेल तर कामसुद्धा कंटाळवाणे वाटत नाही – शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नंतर सुद्धा सुद्धा थोडेसे नंतर वाणे नंतर तर 2. नारूचे प्रेमळ बोलणे निलमच्या हृदयात घर करून बसले. – यातील घर शब्दाचा अर्थ काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागा गृह वरील खंत 3. गट स्तरावर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था काम करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचायत समिती गट पंचायत ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत 4. बुधवारी शाळेत गेलेला रामेश्वर म्हणाला ” या आठवड्यात सोमवार नंतर पण शुक्रवार आधी सुट्टी आहे ” त्यानंतर सोमनाथ म्हणाला ” .. आणि सुट्टी मंगळवार नंतर आहे ” तर शाळेला नेमकी सुट्टी केव्हा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार बुधवार मंगळवार शुक्रवार 5. A या सम संख्येनंतरच्या क्रमाने येणारी दुसरी सम संख्या ही B या संख्येची तिप्पट आहे. जर B = 8 असेल तर A नंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 19 21 25 6. किरण आणि कृष्णा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 आहे. किरणच्या वयाची चौपट आणि कृष्णाच्या वयाची निमपट यांची बेरीज 96 आहे तर किरणचे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 21 24 20 7. यशोदेचा कृष्ण आला. हृदय घेऊन गेला. – अलंकार ओळखा श्लेश अतिशयोक्ती यमक रूपक 8. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक तीन चार 9. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौरसाचे दोन्ही कर्ण सारख्या लांबीचे असतात चौरसाची बाजू आणि कर्ण एकाच लांबीचे असतात चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात 10. 1) सर्व पुस्तके खुर्ची आहे 2) सर्व टेबल खुर्ची आहे 3) काही टेबल पुस्तके आहे. – यावरून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही पुस्तके खुर्च्या नाही काही खुर्च्या पुस्तके नाही सर्व पुस्तके खुर्च्या नाही काही टेबल खुर्च्या नाही 11. जन्मस्थळाचा चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत ज्ञानेश्वर – पैठण संत रामदास – जांब संत एकनाथ – पैठण सर्व चूक आहे 12. स्थिर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हलका अति शांत विचलित 13. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PMSBY PMAPY PMJBY PMAY 14. पहिला नळ 8 तासात तर दुसरा नळ 4 तासात एक पाण्याची टाकी भरतात. जर पहिला नळ 6 तास चालवला तर दुसरा नळ किती वेळ चालवावा म्हणजे टाकी पूर्ण भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 तास 2 तास 1/2 तास 5/2 तास 15. AL, BK, CJ, DI, EH, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] FG FM GH GF Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
11marks
6 marks
7 mark
10
7
9
12