Police Bharti Question Paper 336 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2022 1. नारूचे प्रेमळ बोलणे निलमच्या हृदयात घर करून बसले. – यातील घर शब्दाचा अर्थ काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गृह जागा वरील खंत2. A या सम संख्येनंतरच्या क्रमाने येणारी दुसरी सम संख्या ही B या संख्येची तिप्पट आहे. जर B = 8 असेल तर A नंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 21 25 233. स्थिर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अति शांत हलका विचलित4. बुधवारी शाळेत गेलेला रामेश्वर म्हणाला ” या आठवड्यात सोमवार नंतर पण शुक्रवार आधी सुट्टी आहे ” त्यानंतर सोमनाथ म्हणाला ” .. आणि सुट्टी मंगळवार नंतर आहे ” तर शाळेला नेमकी सुट्टी केव्हा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार शुक्रवार गुरुवार मंगळवार5. AL, BK, CJ, DI, EH, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GH FM GF FG6. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात चौरसाची बाजू आणि कर्ण एकाच लांबीचे असतात चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात चौरसाचे दोन्ही कर्ण सारख्या लांबीचे असतात7. पहिला नळ 8 तासात तर दुसरा नळ 4 तासात एक पाण्याची टाकी भरतात. जर पहिला नळ 6 तास चालवला तर दुसरा नळ किती वेळ चालवावा म्हणजे टाकी पूर्ण भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 तास 1 तास 5/2 तास 1/2 तास8. यशोदेचा कृष्ण आला. हृदय घेऊन गेला. – अलंकार ओळखा अतिशयोक्ती रूपक यमक श्लेश9. गट स्तरावर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था काम करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गट पंचायत ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पंचायत समिती10. खालीलपैकी कोणती योजना गृह निर्माणासाठी अनुदान देण्याबद्दल आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PMSBY PMAY PMAPY PMJBY11. 1) सर्व पुस्तके खुर्ची आहे 2) सर्व टेबल खुर्ची आहे 3) काही टेबल पुस्तके आहे. – यावरून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही टेबल खुर्च्या नाही काही पुस्तके खुर्च्या नाही सर्व पुस्तके खुर्च्या नाही काही खुर्च्या पुस्तके नाही12. कामानंतर थोडेसे मनोरंजन असेल तर कामसुद्धा कंटाळवाणे वाटत नाही – शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नंतर तर नंतर सुद्धा नंतर वाणे सुद्धा थोडेसे13. किरण आणि कृष्णा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 आहे. किरणच्या वयाची चौपट आणि कृष्णाच्या वयाची निमपट यांची बेरीज 96 आहे तर किरणचे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 21 24 2014. जन्मस्थळाचा चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व चूक आहे संत एकनाथ – पैठण संत रामदास – जांब संत ज्ञानेश्वर – पैठण15. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार एक तीन दोन Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
11marks
6 marks
7 mark
10
7
9
12