Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 337

1. 1, 5, 14, 33, 72, 151, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 48 रू प्रति किलो भावाचा 2 किलो तांदूळ 42 किलो प्रति किलो भावाच्या 4 किलो मध्ये मिसळला आणि दुकानदाराने हा मिश्रित तांदूळ 45 रू प्रति किलो भावाने विकला तर या व्यवहारात दुकानदाराला किलो मागे किती रुपये नफा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. आज वर्गातील 25% मुले गैरहजर होते. काल 50% मुले गैरहजर होते. जर दोन्ही दिवस मिळून 60 मुले हजर होते तर वर्गातील एकूण मुले किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जर 473 x 43 = 11, 176 x 11= 16, 204 x 12 = 17  तर 361 x 19 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सनातनी म्हणजे खालीलपैकी कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. संयुक्त स्वर कसा तयार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका संख्येला 3 ने गुणून येणारे उत्तर हे त्या संख्येला 3 ने भाग देऊन येणाऱ्या उत्तराच्या 9 पट आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जर 78-3-5 = 156 आणि 43-9-3 = 86 तर 92-3-8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. भारताने आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. तीन संख्यांची सरासरी 15 आहे त्यातील पहिल्या दोन संख्यांची सरासरी 16 आहे तर तिसरी संख्या खालीलपैकी कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

5 thoughts on “Police Bharti Question Paper 337”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!