Police Bharti Question Paper 337 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2022 1. वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाचसहा मीठभाकरी काकाकाकू नीलकंठ2. खालीलपैकी सर्वाधिक श्लोक संख्या असणारा धार्मिक ग्रंथ कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिवलीलामृत महाभारत रामायन रामचरितमानस3. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद4. संयुक्त स्वर कसा तयार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन वर्ण एकत्र येऊन सर्व योग्य आहे दोन व्यंजने एकत्र येऊन दोन विजातीय स्वर एकत्र येऊन5. रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस त्या कागदावर लिहायचा – या वाक्यातील मुख्य क्रियापद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिहायचा कागदावर येणारा रस्त्याने6. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रकाश पदुकोण खाशाबा जाधव मिल्खासिंग विश्वनाथन आनंद7. आज वर्गातील 25% मुले गैरहजर होते. काल 50% मुले गैरहजर होते. जर दोन्ही दिवस मिळून 60 मुले हजर होते तर वर्गातील एकूण मुले किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 96 36 48 608. जर 473 x 43 = 11, 176 x 11= 16, 204 x 12 = 17 तर 361 x 19 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 17 19 119. 48 रू प्रति किलो भावाचा 2 किलो तांदूळ 42 किलो प्रति किलो भावाच्या 4 किलो मध्ये मिसळला आणि दुकानदाराने हा मिश्रित तांदूळ 45 रू प्रति किलो भावाने विकला तर या व्यवहारात दुकानदाराला किलो मागे किती रुपये नफा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 रू 3 रू 4 रू 1 रू10. सनातनी म्हणजे खालीलपैकी कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जो नव्या पिढीचे समर्थन करतो तो जो सत्याचा मार्ग अनुसरतो तो जो सूर्याचे ग्रहण मानत नाही तो जो जुन्या रूढी परंपरांना मानतो तो11. 1, 5, 14, 33, 72, 151, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 310 318 315 34012. जर 78-3-5 = 156 आणि 43-9-3 = 86 तर 92-3-8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 184 194 174 16413. एका संख्येला 3 ने गुणून येणारे उत्तर हे त्या संख्येला 3 ने भाग देऊन येणाऱ्या उत्तराच्या 9 पट आहे तर ती संख्या कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 सर्व पर्याय योग्य आहेत 60 3614. भारताने आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26 जानेवारी 1950 24 जानेवारी 1950 14 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 194715. तीन संख्यांची सरासरी 15 आहे त्यातील पहिल्या दोन संख्यांची सरासरी 16 आहे तर तिसरी संख्या खालीलपैकी कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 14 26 22 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10 mark
10 mark
12
11 marks
10