Police Bharti Question Paper 343

1. सर्व दगड पाणी आहे. सर्व विटा दगड आहे. तर खालीलपैकी कोणते अनुमान चूक नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अंधारात तर खरा उजेड असतो – वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय …. वर्षापेक्षा जास्त नसावे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 10 फूट बाजू असणाऱ्या चौरसाकृती पत्र्यातून 3.5 फूट त्रिज्या असणारे दोन वर्तुळ कापून घेतले असता उर्वरित पत्र्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खगेन्द्र असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या पक्षाचा केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका थैलीत 70 सुवर्ण मुद्रा आहेत. चार भावांपैकी सर्वात लहान भावाने वाटणी करण्याच्या आधीच्या रात्री त्यातून काही सुवर्ण मुद्रा चोरून काढून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने 10-10 मुद्रा वाटून घेतल्या. आता थैलीत लहान भावाने चोरलेल्या मुद्राइतक्या शिल्लक राहिल्या. तर चोरी केलेल्या भावाला दुसऱ्या भावापेक्षा किती मुद्रा जास्त मिळाल्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बलवान या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका थैलीत 70 सुवर्ण मुद्रा आहेत. चार भावांपैकी सर्वात लहान भावाने वाटणी करण्याच्या आधीच्या रात्री त्यातून काही सुवर्ण मुद्रा चोरून काढून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने 10-10 मुद्रा वाटून घेतल्या. आता थैलीत लहान भावाने चोरलेल्या मुद्राइतक्या शिल्लक राहिल्या. तर त्याने एकूण किती मुद्रा चोरल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. श्री आणि गंगाधर दोघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम पूर्ण करण्यास एकटा गंगाधर 24 दिवस घेतो तर ते काम पूर्ण करण्यास श्री गंगाधरपेक्षा किती दिवस कमी घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. तू नंतर ये – या वाक्यातील नंतर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पाच क्रमागत संख्यांची सरासरी 14x+12 आहे. तर या पाच संख्यांपैकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. चंद्रकांत आणि किरण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:9 आहे आणि त्यांच्या वयात 2 वर्षाचा फरक आहे. तर किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:11 असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “Police Bharti Question Paper 343”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!