Police Bharti Question Paper 343

1. एका थैलीत 70 सुवर्ण मुद्रा आहेत. चार भावांपैकी सर्वात लहान भावाने वाटणी करण्याच्या आधीच्या रात्री त्यातून काही सुवर्ण मुद्रा चोरून काढून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने 10-10 मुद्रा वाटून घेतल्या. आता थैलीत लहान भावाने चोरलेल्या मुद्राइतक्या शिल्लक राहिल्या. तर त्याने एकूण किती मुद्रा चोरल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 10 फूट बाजू असणाऱ्या चौरसाकृती पत्र्यातून 3.5 फूट त्रिज्या असणारे दोन वर्तुळ कापून घेतले असता उर्वरित पत्र्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका थैलीत 70 सुवर्ण मुद्रा आहेत. चार भावांपैकी सर्वात लहान भावाने वाटणी करण्याच्या आधीच्या रात्री त्यातून काही सुवर्ण मुद्रा चोरून काढून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने 10-10 मुद्रा वाटून घेतल्या. आता थैलीत लहान भावाने चोरलेल्या मुद्राइतक्या शिल्लक राहिल्या. तर चोरी केलेल्या भावाला दुसऱ्या भावापेक्षा किती मुद्रा जास्त मिळाल्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पाच क्रमागत संख्यांची सरासरी 14x+12 आहे. तर या पाच संख्यांपैकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सर्व दगड पाणी आहे. सर्व विटा दगड आहे. तर खालीलपैकी कोणते अनुमान चूक नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अंधारात तर खरा उजेड असतो – वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खगेन्द्र असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या पक्षाचा केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बलवान या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तू नंतर ये – या वाक्यातील नंतर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चंद्रकांत आणि किरण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:9 आहे आणि त्यांच्या वयात 2 वर्षाचा फरक आहे. तर किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:11 असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय …. वर्षापेक्षा जास्त नसावे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. श्री आणि गंगाधर दोघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम पूर्ण करण्यास एकटा गंगाधर 24 दिवस घेतो तर ते काम पूर्ण करण्यास श्री गंगाधरपेक्षा किती दिवस कमी घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालील पैकी कोणत्या इंधनांचा उष्मा सर्वाधिक असतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “Police Bharti Question Paper 343”

Leave a Reply to Amol pandit Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now