Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 350

1. त्याला असे वागणे शोभत नाही – या वाक्यातील त्याला हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षात झाली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एकमेकींच्या दिशेने धावणाऱ्या दोन रेल्वे एकमेकींना 20 सेकंदात भेटतात. जर त्या दोन रेल्वेमध्ये 700 मी इतके अंतर असेल आणि पहिल्या रेल्वेचा वेग 20 मी/ से इतका असेल तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. वैभवच्या मावशीचा पती हा गौरवच्या आत्याचा पती आहे तर गौरव वैभवचा कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 4MB प्रति सेकंद स्थिर डेटा स्पीड देणाऱ्या मोडेमचा वापर करून 1GB साइझ असणारी फाईल किती वेळात डाऊनलोड करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. वैभवच्या मावशीचा पती हा गौरवच्या आत्याचा पती आहे तर वैभवची बहीण गौरवच्या आईची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. PRAVARANAGAR या शब्दातील अक्षरे शब्दकोशाप्रमाणे लावल्यास असे किती अक्षरे असतील जे आपली मुळ जागा बदलणार नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. दोन समछेद अपूर्णांकाची बेरीज 3/4 आहे. त्यातील दुसरा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकाच्या दुप्पट आहे. तर त्या अपूर्णांकाच्या अंशाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. A चे B शी गुणोत्तर 2:3 आहे. C चे B शी गुणोत्तर 4:1 आहे तर C हा A पेक्षा किती % ने जास्त आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. स्वतः च्या इच्छेप्रमाणे वागणारा – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दानशूर या शब्दाचा विग्रह केला असता दान या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना … % वेतनवाढ देण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. लिहिता लिहिता उद्या यावेळी सकाळी माझा हात दुखत असेल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

7 thoughts on “Police Bharti Question Paper 350”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!