Police Bharti Question Paper 350 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2022 1. 4MB प्रति सेकंद स्थिर डेटा स्पीड देणाऱ्या मोडेमचा वापर करून 1GB साइझ असणारी फाईल किती वेळात डाऊनलोड करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 मिनिट 22 सेकंद 3 मिनिट 18 सेकंद 4 मिनिट 16 सेकंद 3 मिनिट 12 सेकंद2. लिहिता लिहिता उद्या यावेळी सकाळी माझा हात दुखत असेल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ3. पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षात झाली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1951 1950 1963 19474. सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना … % वेतनवाढ देण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 16 18 155. भारत श्रीलंका दरम्यान …. आखात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व पाल्क मनारचे खंबात6. PRAVARANAGAR या शब्दातील अक्षरे शब्दकोशाप्रमाणे लावल्यास असे किती अक्षरे असतील जे आपली मुळ जागा बदलणार नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 4 07. वैभवच्या मावशीचा पती हा गौरवच्या आत्याचा पती आहे तर गौरव वैभवचा कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामेभाऊ मावसभाऊ काका चुलतभाऊ8. त्याला असे वागणे शोभत नाही – या वाक्यातील त्याला हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनाम आहे नाम आहे नामाचे सामान्यरूप आहे सर्वानामाचे सामान्यरूप आहे9. दोन समछेद अपूर्णांकाची बेरीज 3/4 आहे. त्यातील दुसरा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकाच्या दुप्पट आहे. तर त्या अपूर्णांकाच्या अंशाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1:4 2:3 1:3 1:210. वैभवच्या मावशीचा पती हा गौरवच्या आत्याचा पती आहे तर वैभवची बहीण गौरवच्या आईची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावशी काकू पुतणी भाची11. एकमेकींच्या दिशेने धावणाऱ्या दोन रेल्वे एकमेकींना 20 सेकंदात भेटतात. जर त्या दोन रेल्वेमध्ये 700 मी इतके अंतर असेल आणि पहिल्या रेल्वेचा वेग 20 मी/ से इतका असेल तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 किमी / तास 45 किमी / तास 54 किमी / तास 20 किमी / तास12. A चे B शी गुणोत्तर 2:3 आहे. C चे B शी गुणोत्तर 4:1 आहे तर C हा A पेक्षा किती % ने जास्त आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 500 400 30013. स्वतः च्या इच्छेप्रमाणे वागणारा – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विलासी हट्टी मनमौजी इच्छाधारी14. दानशूर या शब्दाचा विग्रह केला असता दान या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया15. लाळेत असणारा पाचक द्रव्य खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टायलिन कॅरोटीन निकोटिन प्रोटीन Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
6 mark
13
Very good bhai
10
10 mark