Police Bharti Question Paper 407

1. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 2x³+3x²+4x+6x⁴ या बहुपदीची कोटी … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका सांकेतिक लिपीत एखाद्या अक्षरासाठी त्यापुढील दोन अक्षरे सोडून तिसरे अक्षर लिहिले जाते. तर त्या लिपीत लिहिलेला UPQMRW हा संकेत कोणते मूळ अक्षर गट दर्शवत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. Free Police Bharti Question Paper407 b [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. L5M : PFO :: R9K : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संस्कृत भाषेतील … हा शब्द मराठी भाषेत ‘ आंधळा ‘ याप्रमाणे रूपांतरित होऊन वापरला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पाणी पाजणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 900 वर्गफूट जागेत काही टाइल्स बसवायच्या आहेत. कामगाराकडे 5 फूट रुंद आणि 8 फूट उंच टाइल्स आहेत परंतु बसवत असताना टाइल्सच्या क्षेत्रफळाचा 10% भाग वाया जातो. तर हे काम पूर्ण होण्यास एकूण किती टाइल्स लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. लॉकडाऊनमुळे एका वस्तूची किंमत अर्धी झाली परंतु व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून व्यापाऱ्याने आपली विक्री वाढवली तर व्यापाऱ्याने आपल्या वस्तूंच्या विक्रीत काय बदल करावा म्हणजे त्याच्या व्यवसायावर काहीच परिणाम होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अव्ययीभाव समासाचे उदाहरणे ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. A आणि B मिळून एक काम 20 दिवसात B आणि C मिळून तेच काम 15 दिवसात तर A आणि C मिळून समान काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून अर्धे काम किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. माझ्या खिशातले पैसे संपले – या वाक्यातील क्रियापद कोणता काळ दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 407”

Leave a Reply to Jalindar Vidhate Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now