Police Bharti Question Paper 421 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2021 1. दोन लघुकोनाच्या मापांची बेरीज 165° आहे तर ते लघुकोन खालीलपैकी कोणते असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 65° आणि 100° 75° आणि 90° 95° आणि 70° 85° आणि 80° 2. बँका विमा कंपनी हे सर्व …. क्षेत्रात येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थ तृतीयक द्वितीयक प्राथमिक 3. कृश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंस बारीक स्थूल लव 4. पाणी भरणारा नळ पाव तासात टाकी पूर्ण भरतो तर आउटलेटचा नळ एका तासात टाकी खाली करतो. जर पाणी भरण्याच्या नळ 12 मिनिट चालवून मग आउटलेटचा नळ सुरू केला. तर उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 मिनिट 6 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट 5. CONNECTED या शब्दातील सर्व व्यंजन वर्णमाला क्रमानुसार लिहिले आणि त्याच क्रमानुसार नंतर सर्व स्वर लिहिले असता किती अक्षरे आपली मूळ जागा बदलणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 3 1 6. पोलीस भरतीची तयारी करणारे सर्व उमेदवार तलाठी भरतीची सुद्धा तयारी करतात. तलाठी भरतीची तयारी करणारे काही उमेदवार ग्रामसेवक भरतीची तयारी करतात. तर खालीलपैकी काय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व योग्य आहेत ग्रामसेवक भरतीची तयारी करणारे काही उमेदवार तलाठी भरतीची तयारी करत असतील ग्रामसेवक भरतीची तयारी करणारे सर्व उमेदवार तलाठी भरतीची तयारी करत असतील पोलीस भरतीची तयारी करणारे सर्व उमेदवार ग्रामसेवक भरतीची सुद्धा तयारी करतात. 7. मित्र कमी असावेत पण त्यात कोल्हे नसावेत – यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ लक्ष्यार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ 8. खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 2 0 3 9. आबा विरोधकांच्या नाकावर टिच्चून निवडून आले – या वाक्यातील ‘ वर ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय 10. CONNECTED या शब्दातील सर्व व्यंजन वर्णमाला क्रमानुसार लिहिले आणि त्याच क्रमानुसार नंतर सर्व स्वर लिहिले असता बरोबर मध्यभागी येणारे अक्षर मूळ शब्दात कोणत्या स्थानावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डावीकडून तिसरे सर्व पर्याय योग्य आहेत उजवीकडून सहावे डावीकडून चौथे 11. शेती उत्पादनाचे मानकीकरण …. द्वारे केले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ISI ISSO AGMARK BIS 12. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभा सभापती विरोधी पक्षनेता राष्ट्रपती उपराष्ट्रपती 13. देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर – हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दृष्टांत श्लेष उत्प्रेक्षा रूपक 14. 11 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर आणि दत्तात्रय यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते परंतु आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5:4 5:6 6:7 7:4 15. नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी उपजिल्हाधिकारी सभापती Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Nice