Police Bharti Question Paper 421

1. मित्र कमी असावेत पण त्यात कोल्हे नसावेत – यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पाणी भरणारा नळ पाव तासात टाकी पूर्ण भरतो तर आउटलेटचा नळ एका तासात टाकी खाली करतो. जर पाणी भरण्याच्या नळ 12 मिनिट चालवून मग आउटलेटचा नळ सुरू केला. तर उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 11 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर आणि दत्तात्रय यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते परंतु आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. बँका विमा कंपनी हे सर्व …. क्षेत्रात येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पोलीस भरतीची तयारी करणारे सर्व उमेदवार तलाठी भरतीची सुद्धा तयारी करतात. तलाठी भरतीची तयारी करणारे काही उमेदवार ग्रामसेवक भरतीची तयारी करतात. तर खालीलपैकी काय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर – हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. नगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. CONNECTED या शब्दातील सर्व व्यंजन वर्णमाला क्रमानुसार लिहिले आणि त्याच क्रमानुसार नंतर सर्व स्वर लिहिले असता बरोबर मध्यभागी येणारे अक्षर मूळ शब्दात कोणत्या स्थानावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. आबा विरोधकांच्या नाकावर टिच्चून निवडून आले – या वाक्यातील ‘ वर ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शेती उत्पादनाचे मानकीकरण …. द्वारे केले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. दोन लघुकोनाच्या मापांची बेरीज 165° आहे तर ते लघुकोन खालीलपैकी कोणते असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. CONNECTED या शब्दातील सर्व व्यंजन वर्णमाला क्रमानुसार लिहिले आणि त्याच क्रमानुसार नंतर सर्व स्वर लिहिले असता किती अक्षरे आपली मूळ जागा बदलणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कृश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. परंपरेनुसार लोकलेखा समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 421”

Leave a Reply to Vishal makode Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now