Police Bharti Question Paper 432

1. काही रक्कम 18 मुलांना 22 दिवस खानावळीत जेवण देण्यास पुरेशी आहे जर ही रक्कम अर्धी केली आणि मुलांची संख्या अर्धी केली तर यामध्ये किती दिवस जेवण पुरवता येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पाच शहरांमध्ये नागपूरपेक्षा 3 शहरात कमी पाऊस पडतो. नाशिकपेक्षा फक्त मुंबईत कमी पाऊस पडतो. पुण्यात औरंगाबादपेक्षा जास्त पाऊस पडतो. तर नागपूरपेक्षा कमी पाऊस पडणारे शहर कोणते असणार नाही? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे स्थापन केलेली संस्था कोणती आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 4 8 12 20 32 52 …. या मालिकेतील अकरावे पद कोणते असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मी सांगेल तसे वाग – या वाक्यातील ‘ मी सांगेल ‘ हा भाग …… आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. विडंबन हा शब्द कोणत्या शब्दसमुहाचा योग्य अर्थ स्पष्ट करतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मोरूची मावशी हे नाटक कोणी लिहिले आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पाच शहरांमध्ये नागपूरपेक्षा 3 शहरात कमी पाऊस पडतो. नाशिकपेक्षा फक्त मुंबईत कमी पाऊस पडतो. पुण्यात औरंगाबादपेक्षा जास्त पाऊस पडतो. तर असे शहर निवडा ज्याच्यापेक्षा जास्त आणि कमी पाऊस पडणाऱ्या शहरांची संख्या समान असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. तीनपासून तीनच्या पटीत वाढत जाणाऱ्या पहिल्या तेरा संख्यांची सरासरी किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. किरण आणि वैभव यांच्या पगाराचे गुणोत्तर 9:10 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 13:15 आहे. जर दोघांचीही बचत प्रत्येकी 5000 रू असेल तर किरणचा खर्च किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खाणाखुणा हा एकमेव पर्याय भाषा विकसित होण्यापूर्वी आदिमानवाकडे होता – वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. विठ्ठल ने 18000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यात उद्धवने 4 महिन्यानंतर 27000 रू ची गुंतवणूक केली. तर दोन वर्षांअंती त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. कोणता गव्हर्नर जनरल ‘ भारतीय नागरी सेवांचा जनक ‘ म्हणून ओळखला जातो ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 432”

Leave a Reply to Bapu shinde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now