Police Bharti Question Paper 471 1. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगली नाशिक अंबाजोगाई धुळे 2. लिंगानुसार खालीलपैकी कोणते सर्वनाम बदलते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यापैकी नाही तृतीय पुरूषवाचक प्रथम पुरूषवाचक द्वितीय पुरूषवाचक 3. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 4. 18% दराने 9 वर्षांचे आणि 5 वर्षांचे जे सरळव्याज मिळते त्यात 2880 रू इतका फरक असतो तर मुद्दल किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3500 रू 3000 रू 4000 रू 2500 रू 5. 88777 यामध्ये 8 च्या सर्व स्थानिक किमतीची बेरीज 7 च्या सर्व स्थानिक किमतीच्या बेरजेपेक्षा किती ने जास्त आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5 4 87223 86233 6. 9 18 36 63 99 ? 198. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 144 145 118 127 7. गूगल क्रोम हे ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हार्डवेअर आऊटपुट डिव्हाईस इनपुट डिव्हाईस ब्राऊझर 8. अपवाद सोडता भारतरत्न पुरस्कार एकावेळी कमाल किती व्यक्तींना दिला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 4 3 9. 1 ते 48 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 576 548 496 484 10. सोडवा 9.9 0.99 99 0.9 11. विसंगत पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30 29 31 28 12. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेस सार्वजनिक सभा 13. भांडार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देवाचा प्रसाद खानावळ अन्नछत्र तिजोरी 14. उत्तरेकडे बघणारा पुंडलिक डाव्या हाताला 6 मिटर गेला आणि मग उजव्या हाताला काटकोनात वळत 8 मिटर गेला. तर तो मूळ ठिकाणा पासून किती अंतरावर उभा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 मिटर 10 मिटर 8 मिटर 16 मिटर 15. जबरदस्त धक्का बसला – या वाक्यात जबरदस्त हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उद्देश्य विधेय विधेय विस्तार उद्देश्य विस्तार Loading … Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 21/08/2021 at 7:59 am सर कृपया प्रश्न लिहा कारण प्रत्येक वेळी टेस्ट देताना प्रश्न क्रमांक बदलतो Reply
पहिल्या प्रश्नातील तर्क समजला नाही सर
सर कृपया प्रश्न लिहा
कारण प्रत्येक वेळी टेस्ट देताना प्रश्न क्रमांक बदलतो
13
Good