Police Bharti Question Paper 471 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2021 1. सोडवा 0.99 99 9.9 0.92. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगली धुळे नाशिक अंबाजोगाई3. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ4. जबरदस्त धक्का बसला – या वाक्यात जबरदस्त हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उद्देश्य विधेय उद्देश्य विस्तार विधेय विस्तार5. अपवाद सोडता भारतरत्न पुरस्कार एकावेळी कमाल किती व्यक्तींना दिला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4 2 1 36. लिंगानुसार खालीलपैकी कोणते सर्वनाम बदलते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रथम पुरूषवाचक द्वितीय पुरूषवाचक तृतीय पुरूषवाचक यापैकी नाही7. भांडार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिजोरी देवाचा प्रसाद अन्नछत्र खानावळ8. 18% दराने 9 वर्षांचे आणि 5 वर्षांचे जे सरळव्याज मिळते त्यात 2880 रू इतका फरक असतो तर मुद्दल किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3500 रू 4000 रू 3000 रू 2500 रू9. 1 ते 48 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 484 576 548 49610. 88777 यामध्ये 8 च्या सर्व स्थानिक किमतीची बेरीज 7 च्या सर्व स्थानिक किमतीच्या बेरजेपेक्षा किती ने जास्त आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 86233 4 87223 511. विसंगत पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 31 30 29 2812. मुंबईतील पहिली राजकिय संस्था खालीलपैकी कोणती होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बॉम्बे असोसिएशन राष्ट्रीय काँग्रेस बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सार्वजनिक सभा13. गूगल क्रोम हे ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हार्डवेअर ब्राऊझर इनपुट डिव्हाईस आऊटपुट डिव्हाईस14. उत्तरेकडे बघणारा पुंडलिक डाव्या हाताला 6 मिटर गेला आणि मग उजव्या हाताला काटकोनात वळत 8 मिटर गेला. तर तो मूळ ठिकाणा पासून किती अंतरावर उभा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 मिटर 16 मिटर 8 मिटर 10 मिटर15. 9 18 36 63 99 ? 198. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 127 144 118 145 Loading …Question 1 of 15
Sagar Sir | SBfied.com 21/08/2021 at 7:59 amसर कृपया प्रश्न लिहा कारण प्रत्येक वेळी टेस्ट देताना प्रश्न क्रमांक बदलतो Reply
पहिल्या प्रश्नातील तर्क समजला नाही सर
सर कृपया प्रश्न लिहा
कारण प्रत्येक वेळी टेस्ट देताना प्रश्न क्रमांक बदलतो
13
Good