Police Bharti Question Paper 475 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2022 एकूण प्रश्न आणि गुण 15अपेक्षित गुण / Target09-12 Marksअपेक्षित वेळ 10 मिनिटे टेस्ट लेवल सोपी 1. घरामागे उभा असणारा रमेश मागे बघत होता – या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे? दुसरा मागे पहिला मागे दोन्ही मागे एकही नाही 2. देवासारखा मित्र धावून आला म्हणून आज मी उभा आहे – अलंकार ओळखा रूपक उपमा सार उत्प्रेक्षा 3. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा पॉझिट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन 4. 4 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती सेमी असेल? 4√3 2 8 4√2 5. खालील शब्दांचा सहसंबंध कोणत्या आकृतीद्वारे दर्शविता येईल? लस कोवॅक्सिन कोवीशील्ड 4 2 1 3 6. घाटगे हे कोणाचे मूळ आडनाव होते? शाहू महाराज सार्वजनिक काका समर्थ रामदास संत गाडगेबाबा 7. 4 बॉक्समध्ये प्रत्येकी 4 बॉक्स आहेत आणि त्या प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी 4 पेन आहेत तर एकूण किती पेन असतील? 128 16 32 64 8. शब्दशक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत? 5 3 2 4 9. एक नळ टाकी 12 मिनिटात भरतो तर दुसरा नळ टाकी 14 मिनिटात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल? 1 तास 40 मिनिटे 1 तास 21 मिनिटे 1 तास 36 मिनिटे 1 तास 24 मिनिटे 10. दिपाच्या जन्मावेळी तिच्या आईचे वय 24 वर्षे होते तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 17:5 होईल? 10 14 12 8 11. क्रमाने येणाऱ्या तीन विषम संख्यांची सरासरी 9 आहे तर त्यातील सर्वात लहान विषम संख्येच्या पुढील सहावी सम संख्या कोणती असेल? 18 19 16 17 12. केंद्र सरकारची प्रचलित पेन्शन योजना कोणाच्या नावाने सुरू आहे? अटल बिहारी इंदिरा गांधी पंडित मदन मोहन मालवीय सरदार पटेल 13. कोणता शब्द गटात वेगळा आहे? हळहळ चिंता काळजी फिकीर 14. कार्यक्षेत्राच्या कमी होणाऱ्या व्याप्तीनुसार क्रम लावा 1. ग्राम पंचायत 2. जिल्हा परिषद 3. पंचायत समिती 1 3 2002 3 1 2002 2 3 2001 1 2 2003 15. CD FG IJ LM OP ?? ST TU PQ RS Loading … मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा. पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Giri
8
14
10
13 mark
10 marks
Laxman pole
Akluj
11
11 mark
Mast
11
13/15
PAL BAVLYA MALA 15 OUT OF 15
8
14
10 mark
10/10
13
14
20 Paiki 6
11
1 numbr
11 /8
10 Mark
10 marks
7
10/15
10/15
10mark