Police Bharti Question Paper 475

एकूण प्रश्न आणि गुण 15
अपेक्षित गुण / Target09-12 Marks
अपेक्षित वेळ 10 मिनिटे
टेस्ट लेवल सोपी

1. कार्यक्षेत्राच्या कमी होणाऱ्या व्याप्तीनुसार क्रम लावा
1. ग्राम पंचायत
2. जिल्हा परिषद
3. पंचायत समिती

 
 
 
 

2. 4 बॉक्समध्ये प्रत्येकी 4 बॉक्स आहेत आणि त्या प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी 4 पेन आहेत तर एकूण किती पेन असतील?

 
 
 
 

3. देवासारखा मित्र धावून आला म्हणून आज मी उभा आहे – अलंकार ओळखा

 
 
 
 

4. एक नळ टाकी 12 मिनिटात भरतो तर दुसरा नळ टाकी 14 मिनिटात रिकामी करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

5. केंद्र सरकारची प्रचलित पेन्शन योजना कोणाच्या नावाने सुरू आहे?

 
 
 
 

6. कोणता शब्द गटात वेगळा आहे?

 
 
 
 

7. घरामागे उभा असणारा रमेश मागे बघत होता
– या वाक्यात कोणता शब्द शब्दयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

8. ऋण प्रभार असणारे कण खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

9. 4 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची बाजू किती सेमी असेल?

 
 
 
 

10. खालील शब्दांचा सहसंबंध कोणत्या आकृतीद्वारे दर्शविता येईल?
लस कोवॅक्सिन कोवीशील्ड

पोलीस भरती टेस्ट वेन आकृती

 
 
 
 

11. CD FG IJ LM OP ??

 
 
 
 

12. घाटगे हे कोणाचे मूळ आडनाव होते?

 
 
 
 

13. शब्दशक्तीचे मुख्य प्रकार किती आहेत?

 
 
 
 

14. दिपाच्या जन्मावेळी तिच्या आईचे वय 24 वर्षे होते तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 17:5 होईल?

 
 
 
 

15. क्रमाने येणाऱ्या तीन विषम संख्यांची सरासरी 9 आहे तर त्यातील सर्वात लहान विषम संख्येच्या पुढील सहावी सम संख्या कोणती असेल?

 
 
 
 


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

35 thoughts on “Police Bharti Question Paper 475”

Leave a Reply to Rajendra satpute Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now