Police Bharti Question Paper 58

1. एका सांकेतिक भाषेत 4 हा अंक BB असा लिहितात आणि 6 अंक DB असा लिहितात तर खालील पैकी कोणता पर्याय हा सम संख्या असेल?

 
 
 
 

2. 16.75 + 2.25 – ( 3.50 + 4.75 + 3.25 )=?

 
 
 
 

3. मालिका पूर्ण करा 2 7 8 13 14 19 20 ?

 
 
 
 

4. 63 चे 1/7 + 18 चे 200% = 4.5 x ?

 
 
 
 

5. खालील पैकी कोणता पर्याय मोठा आहे?

 
 
 
 

6. बबीता उत्कृष्ट कुस्ती खेळली. या वाक्यातील कुस्ती या शब्दाची विभक्ती कोणती आहे?

 
 
 
 

7. जर 10×3 = 3013 आणि 11×2 = 2213 तर 15×4 =?

 
 
 
 

8. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात?

 
 
 
 

10. उत्तरेकडे तोंड करून उभे असणारे वाहन 4 किमी सरळ जाते आणि मग 90 अंशात उजवीकडे वळून 8 किमी जाते. रस्ता चुकल्यामुळे 180 अंशांत वळून पुन्हा 4 किमी चालते. आता वाहनाचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

11. 11/43 x 86/3 ÷ 3/9 =?

 
 
 
 

12. एक व्यापारी दुधामध्ये पाण्याची भेसळ करतो. जर भेसळ युक्त दुधात 12.5% पाणी असेल तर 20 लिटर भेसळ युक्त दुधात पाणी किती लिटर असेल?

 
 
 
 

13. मनात …… पेक्षा प्रत्यक्षात जगायला शिका. योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

14. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

15. मला हैदराबादी बिर्याणी आवडते. या वाक्यातील हैदराबादी हा …… शब्द आहे

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


7 thoughts on “Police Bharti Question Paper 58”

  1. Santosh Patil

    प्रश्न क्र. 3 मध्ये वाहण 8 किमी कोणत्या बाजूला वळले ते मेंन्शन करा डावीकडे की उजवीकडे.

    1. Santosh Sir,

      सर ही ह्या प्रश्नांची खरी गम्मत आहे.
      180 अंशा मध्ये गाडी उजवीकडे किंवा डावीकडे वळली तरीही दिशेत काहीही फरक पडणार नाही❗

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now