Police Bharti Question Paper 61 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/01/2020 1. प्रत्यक्ष कराच्या कार्यक्षेत्रात खालील पैकी कोणते क्षेत्र येत नाही? आयात खरेदी विक्री शेती निर्यात2. मालिका पूर्ण करा 3 9 36 180 1080 ? 3320 7560 2200 24003. 36743218 या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता किती अंकाची जागा बदलणार नाही? 4 1 3 24. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो सारखाचं पेक्षा कमी यापैकी नाही पेक्षा जास्त5. माझ्या शाळेतील मुले खूप हुशार आहेत. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? माझ्या शाळेतील माझ्या मुले शाळेतील6. एक संत्री आणि एक लिंबू यांची एकत्रित किंमत 13 रुपये आहे आणि एक मोसंबी आणि एक लिंबू ची एकत्रित किंमत 11 रुपये आहे. तर संत्री मोसंबी पेक्षा किती रुपयांनी महाग असेल? 5 2 4 37. 16 x 18 – 19 + 26 x 33 x 252 x 0 = ? 0 63 1 2698. उचित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अनुचीत अनूंचीत अणूचीत अनुचित9. 12 मोर आणि काही गाई यांच्या एकूण पायांची संख्या 96 असल्यास एकूण डोक्यांची संख्या किती असेल? 30 48 42 4510. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 4 6 2 811. एका व्यक्तीने आपल्या पगाराच्या 20% रक्कम अनाथ मुलांसाठी दान देण्याचे ठरवले पण प्रत्यक्षात तिने 150 रू दान दिले जे तिच्या पगाराच्या 5% होते तर त्या व्यक्तीने दान देण्याची ठरवलेली मूळ रक्कम किती आहे? 600 450 750 30012. खालील पैकी कोणते क्रियापद वापरून पूर्ण भूतकाळाचे वाक्य तयार करता येईल? फाटलेले होते फाटत होते फाटले फाटलेले आहे13. जरा माणुसकी दाखवा हो साहेब ! या वाक्यात माणुसकी या शब्दाचे लिंग कोणते आहे? उभय लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग14. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. दुहेरी यापैकी नाही एकेरी तिहेरी15. जर 357 म्हणजे YOU ARE TEACHER आणि 653 म्हणजे HOW ARE YOU तर TEACHER ARE YOU THERE =? 7533 7535 7536 7538 Loading …Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir answer key pathva
thnks sir khup best online test
Super solution
Sir answer key pathava