Police Bharti Question Paper 61 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/01/2020 1. मालिका पूर्ण करा 3 9 36 180 1080 ? 7560 2400 2200 3320 2. माझ्या शाळेतील मुले खूप हुशार आहेत. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? माझ्या शाळेतील मुले माझ्या शाळेतील 3. जर 357 म्हणजे YOU ARE TEACHER आणि 653 म्हणजे HOW ARE YOU तर TEACHER ARE YOU THERE =? 7538 7536 7535 7533 4. जरा माणुसकी दाखवा हो साहेब ! या वाक्यात माणुसकी या शब्दाचे लिंग कोणते आहे? नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग उभय लिंग 5. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो पेक्षा कमी सारखाचं यापैकी नाही पेक्षा जास्त 6. एका व्यक्तीने आपल्या पगाराच्या 20% रक्कम अनाथ मुलांसाठी दान देण्याचे ठरवले पण प्रत्यक्षात तिने 150 रू दान दिले जे तिच्या पगाराच्या 5% होते तर त्या व्यक्तीने दान देण्याची ठरवलेली मूळ रक्कम किती आहे? 600 450 300 750 7. खालील पैकी कोणते क्रियापद वापरून पूर्ण भूतकाळाचे वाक्य तयार करता येईल? फाटले फाटलेले आहे फाटत होते फाटलेले होते 8. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. एकेरी तिहेरी यापैकी नाही दुहेरी 9. एक संत्री आणि एक लिंबू यांची एकत्रित किंमत 13 रुपये आहे आणि एक मोसंबी आणि एक लिंबू ची एकत्रित किंमत 11 रुपये आहे. तर संत्री मोसंबी पेक्षा किती रुपयांनी महाग असेल? 4 5 2 3 10. 16 x 18 – 19 + 26 x 33 x 252 x 0 = ? 63 269 0 1 11. उचित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अनुचित अनुचीत अनूंचीत अणूचीत 12. 12 मोर आणि काही गाई यांच्या एकूण पायांची संख्या 96 असल्यास एकूण डोक्यांची संख्या किती असेल? 30 48 42 45 13. प्रत्यक्ष कराच्या कार्यक्षेत्रात खालील पैकी कोणते क्षेत्र येत नाही? निर्यात खरेदी विक्री शेती आयात 14. 36743218 या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता किती अंकाची जागा बदलणार नाही? 2 3 4 1 15. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 6 2 8 4 Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sir answer key pathva
thnks sir khup best online test
Super solution
Sir answer key pathava