Police Bharti Question Paper 61

1. एका व्यक्तीने आपल्या पगाराच्या 20% रक्कम अनाथ मुलांसाठी दान देण्याचे ठरवले पण प्रत्यक्षात तिने 150 रू दान दिले जे तिच्या पगाराच्या 5% होते तर त्या व्यक्तीने दान देण्याची ठरवलेली मूळ रक्कम किती आहे?

 
 
 
 

2. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

3. माझ्या शाळेतील मुले खूप हुशार आहेत. या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे?

 
 
 
 

4. 16 x 18 – 19 + 26 x 33 x 252 x 0 = ?

 
 
 
 

5. जर 357 म्हणजे YOU ARE TEACHER आणि 653 म्हणजे HOW ARE YOU तर TEACHER ARE YOU THERE =?

 
 
 
 

6. जरा माणुसकी दाखवा हो साहेब ! या वाक्यात माणुसकी या शब्दाचे लिंग कोणते आहे?

 
 
 
 

7. 12 मोर आणि काही गाई यांच्या एकूण पायांची संख्या 96 असल्यास एकूण डोक्यांची संख्या किती असेल?

 
 
 
 

8. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो

 
 
 
 

9. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे.

 
 
 
 

10. एक संत्री आणि एक लिंबू यांची एकत्रित किंमत 13 रुपये आहे आणि एक मोसंबी आणि एक लिंबू ची एकत्रित किंमत 11 रुपये आहे. तर संत्री मोसंबी पेक्षा किती रुपयांनी महाग असेल?

 
 
 
 

11. प्रत्यक्ष कराच्या कार्यक्षेत्रात खालील पैकी कोणते क्षेत्र येत नाही?

 
 
 
 

12. खालील पैकी कोणते क्रियापद वापरून पूर्ण भूतकाळाचे वाक्य तयार करता येईल?

 
 
 
 

13. उचित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

14. 36743218 या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता किती अंकाची जागा बदलणार नाही?

 
 
 
 

15. मालिका पूर्ण करा 3 9 36 180 1080 ?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


4 thoughts on “Police Bharti Question Paper 61”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now