Police Bharti Question Paper 64 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2020 1. एक टाईपरायटर बिघाडामुळे ANSWER हा शब्द ERWSNA असा टाईप करते तर ते टाईपरायटर हा DOCTOR शब्द कसा टाईप करेल? [ onlinetest.sbfied.com ] ORTCOD CODORT ORTOCD CODTOR2. वैद्य : उपचार : : शिक्षक : ? [ onlinetest.sbfied.com ] शिक्षा अध्यापन शिस्त विद्यार्थी3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा – भगवान शंकराची उपासना करणारा [ onlinetest.sbfied.com ] शैव नंदी शिवालिक वैष्णव4. चुकीचा पर्याय निवडा [ onlinetest.sbfied.com ] कृपा – अवकृपा घनदाट – काळोख चवदार – बेचव धारदार – बोथट5. खालील पैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे? [ onlinetest.sbfied.com ] विशाल एक अधिकारी आहे. आजी देवासमोर दिवा लावते. बागेत फुले पडली. भैया चहा तर घेऊन जा.6. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात [ onlinetest.sbfied.com ] पूर्वीय वारे ईशान्य मान्सून वारे नैऋत्य मान्सून वारे पश्चिमी वारे7. फार मूर्ख आहे तू ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा. [ onlinetest.sbfied.com ] मूर्ख आहे का रे तू ? तू मूर्खा पेक्षा कमी नाही. तू खूपच मूर्ख आहे. किती हा मूर्खपणा !8. मालिका पूर्ण करा : 1 4 12 48 ? 1440 [ onlinetest.sbfied.com ] 360 96 120 2409. सरासरी काढा : 11 22 33 44 55 66 77 [ onlinetest.sbfied.com ] 55 48 33 4410. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? [ onlinetest.sbfied.com ] कलम 143 कलम 72 कलम 85 कलम 8011. शाम ने 2000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यानंतर 4 महिन्यांनी विकास ने 1500 रुपये त्या व्यवसायामध्ये गुंतवले. वर्षअखेरीस त्यांना 3600 रुपये नफा झाला. तर त्या नफ्यात विकास चा हिस्सा किती रुपये असेल? [ onlinetest.sbfied.com ] 1800 1200 2400 220012. सोडवा [ onlinetest.sbfied.com ] 4 7 9 1113. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – [ onlinetest.sbfied.com ] परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे यापैकी नाही रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे14. एक रेल्वे 480 किमी अंतर 6 तासात पार करते तर ती रेल्वे 3.5 तासात किती अंतर पार करेल? [ onlinetest.sbfied.com ] 300 किमी 280 किमी 340 किमी 420 किमी15. विसंगत घटक ओळखा 448 224 336 116 [ onlinetest.sbfied.com ] 448 116 224 224 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi sir
Good