Police Bharti Question Paper 64 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2020 1. एक रेल्वे 480 किमी अंतर 6 तासात पार करते तर ती रेल्वे 3.5 तासात किती अंतर पार करेल? [ onlinetest.sbfied.com ] 280 किमी 420 किमी 340 किमी 300 किमी2. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – [ onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे3. खालील पैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे? [ onlinetest.sbfied.com ] विशाल एक अधिकारी आहे. बागेत फुले पडली. भैया चहा तर घेऊन जा. आजी देवासमोर दिवा लावते.4. शाम ने 2000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यानंतर 4 महिन्यांनी विकास ने 1500 रुपये त्या व्यवसायामध्ये गुंतवले. वर्षअखेरीस त्यांना 3600 रुपये नफा झाला. तर त्या नफ्यात विकास चा हिस्सा किती रुपये असेल? [ onlinetest.sbfied.com ] 1200 2400 2200 18005. वैद्य : उपचार : : शिक्षक : ? [ onlinetest.sbfied.com ] शिस्त शिक्षा अध्यापन विद्यार्थी6. मालिका पूर्ण करा : 1 4 12 48 ? 1440 [ onlinetest.sbfied.com ] 360 120 96 2407. विसंगत घटक ओळखा 448 224 336 116 [ onlinetest.sbfied.com ] 448 224 224 1168. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा – भगवान शंकराची उपासना करणारा [ onlinetest.sbfied.com ] शैव वैष्णव शिवालिक नंदी9. सोडवा [ onlinetest.sbfied.com ] 11 7 9 410. चुकीचा पर्याय निवडा [ onlinetest.sbfied.com ] धारदार – बोथट चवदार – बेचव घनदाट – काळोख कृपा – अवकृपा11. फार मूर्ख आहे तू ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा. [ onlinetest.sbfied.com ] तू खूपच मूर्ख आहे. मूर्ख आहे का रे तू ? किती हा मूर्खपणा ! तू मूर्खा पेक्षा कमी नाही.12. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? [ onlinetest.sbfied.com ] कलम 72 कलम 80 कलम 85 कलम 14313. एक टाईपरायटर बिघाडामुळे ANSWER हा शब्द ERWSNA असा टाईप करते तर ते टाईपरायटर हा DOCTOR शब्द कसा टाईप करेल? [ onlinetest.sbfied.com ] ORTOCD CODTOR ORTCOD CODORT14. सरासरी काढा : 11 22 33 44 55 66 77 [ onlinetest.sbfied.com ] 55 33 44 4815. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात [ onlinetest.sbfied.com ] नैऋत्य मान्सून वारे ईशान्य मान्सून वारे पूर्वीय वारे पश्चिमी वारे Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi sir
Good