Police Bharti Question Paper 64 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2020 1. एक रेल्वे 480 किमी अंतर 6 तासात पार करते तर ती रेल्वे 3.5 तासात किती अंतर पार करेल? [ onlinetest.sbfied.com ] 280 किमी 340 किमी 420 किमी 300 किमी 2. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा – भगवान शंकराची उपासना करणारा [ onlinetest.sbfied.com ] शिवालिक शैव नंदी वैष्णव 3. वैद्य : उपचार : : शिक्षक : ? [ onlinetest.sbfied.com ] विद्यार्थी अध्यापन शिस्त शिक्षा 4. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? [ onlinetest.sbfied.com ] कलम 143 कलम 72 कलम 80 कलम 85 5. शाम ने 2000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यानंतर 4 महिन्यांनी विकास ने 1500 रुपये त्या व्यवसायामध्ये गुंतवले. वर्षअखेरीस त्यांना 3600 रुपये नफा झाला. तर त्या नफ्यात विकास चा हिस्सा किती रुपये असेल? [ onlinetest.sbfied.com ] 1200 2200 1800 2400 6. खालील पैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे? [ onlinetest.sbfied.com ] आजी देवासमोर दिवा लावते. भैया चहा तर घेऊन जा. विशाल एक अधिकारी आहे. बागेत फुले पडली. 7. सोडवा [ onlinetest.sbfied.com ] 11 9 7 4 8. सरासरी काढा : 11 22 33 44 55 66 77 [ onlinetest.sbfied.com ] 33 55 48 44 9. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे – [ onlinetest.sbfied.com ] परकीय चलनाच्या तुलनेत रुपया स्वस्त करणे यापैकी नाही रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे परकीय चलनाच्या तुलनेत रुपया महाग करणे 10. मालिका पूर्ण करा : 1 4 12 48 ? 1440 [ onlinetest.sbfied.com ] 360 120 240 96 11. चुकीचा पर्याय निवडा [ onlinetest.sbfied.com ] धारदार – बोथट घनदाट – काळोख कृपा – अवकृपा चवदार – बेचव 12. एक टाईपरायटर बिघाडामुळे ANSWER हा शब्द ERWSNA असा टाईप करते तर ते टाईपरायटर हा DOCTOR शब्द कसा टाईप करेल? [ onlinetest.sbfied.com ] ORTCOD CODORT CODTOR ORTOCD 13. व्यापारी वारे यांना ……. असेही म्हणतात [ onlinetest.sbfied.com ] पूर्वीय वारे ईशान्य मान्सून वारे नैऋत्य मान्सून वारे पश्चिमी वारे 14. विसंगत घटक ओळखा 448 224 336 116 [ onlinetest.sbfied.com ] 224 448 116 224 15. फार मूर्ख आहे तू ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा. [ onlinetest.sbfied.com ] मूर्ख आहे का रे तू ? किती हा मूर्खपणा ! तू खूपच मूर्ख आहे. तू मूर्खा पेक्षा कमी नाही. Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hi sir
Good