Police Bharti Question Paper 68 1. धोनी बाद झाला. रैना मैदानात आला. या वाक्य पासून केवल वाक्य तयार करा रैना मैदानात आला आणि धोनी बाद झाला जेव्हा धोनी बाद झाला तेव्हा रैना मैदानात आला धोनी बाद झाला आणि रैना मैदानात आला. धोनी बाद होताच रैना मैदानात आला. 2. एका संख्येची 3/8 पट 96 आहे तर त्या संख्येचे 25% किती असेल? 32 16 128 64 3. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची हे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे? सातवे बारावे पाचवे दहावे 4. आपल्या पित्याचे शब्द …… पडू न देता त्याने मातेचे शिर धडावेगळे केले. अपुरे कानांवर ओठांवर जमिनीवर 5. पुढील विधानावरून कोणते अनुमान काढता येणार नाही. 1) काही पंच गोलंदाज आहे. 2) एकही फलंदाज पंच नाही. काही पंच फलंदाज आहे. काही गोलंदाज पंच आहे काही पंच गोलंदाज आहे. काही फलंदाज गोलंदाज असू शकतात 6. 80 दिवसाचे काम साठ दिवसात करावयाचे झाल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावे लागेल 1/6 3/4 4/3 8/7 7. विशालच्या बायकोच्या बहिणीच्या सुनेचा पती आणि विशाल चा मुलगा यांच्यात काय नाते असेल? आते भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ मामेभाऊ 8. राहुलची सहा सामन्यांची सरासरी 14 आहे. मात्र शेवटच्या सामन्यात चांगल्या धावा केल्यामुळे त्याची धावांची सरासरी 30 झाली. तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या असतील? 96 126 116 136 9. अंबू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश बीज पक्षी पाणी 10. रणरणत्या उन्हातही तिची कांती नितळ दिसते. या वाक्यातील विधान पूरक घटक सांगा दिसते उन्हात कांती नितळ 11. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद ….. वर्षांसाठी दिलेली होती. 20 5 15 10 12. एका छोट्या कारखान्यात सहा दिवसांत 690 वस्तू तयार होतात. जर 1610 वस्तू तयार करायचा असेल तर त्यासाठी किती दिवस लागतील? 14 15 16 13 13. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? डी जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे ई जीवनसत्व के जीवनसत्व 14. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? पुलिकत वेंबनाड चिल्का सांभर 15. 1 जानेवारी 2020 या रोजी बुधवार आहे तर 1 जानेवारी 2021 या रोजी कोणता वार असेल शुक्रवार शनिवार गुरुवार बुधवार Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
das
10
good
Plz give explanation of wrong answered questions
from test no 199 explanation is given