Police Bharti Question Paper 68

1. पुढील विधानावरून कोणते अनुमान काढता येणार नाही. 1) काही पंच गोलंदाज आहे. 2) एकही फलंदाज पंच नाही.

 
 
 
 

2. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची हे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे?

 
 
 
 

3. आपल्या पित्याचे शब्द …… पडू न देता त्याने मातेचे शिर धडावेगळे केले.

 
 
 
 

4. राहुलची सहा सामन्यांची सरासरी 14 आहे. मात्र शेवटच्या सामन्यात चांगल्या धावा केल्यामुळे त्याची धावांची सरासरी 30 झाली. तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या असतील?

 
 
 
 

5. रक्त गोठणे ही महत्त्वाची प्रक्रिया होण्यामागे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे?

 
 
 
 

6. अंबू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

7. एका संख्येची 3/8 पट 96 आहे तर त्या संख्येचे 25% किती असेल?

 
 
 
 

8. विशालच्या बायकोच्या बहिणीच्या सुनेचा पती आणि विशाल चा मुलगा यांच्यात काय नाते असेल?

 
 
 
 

9. 80 दिवसाचे काम साठ दिवसात करावयाचे झाल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावे लागेल

 
 
 
 

10. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे?

 
 
 
 

11. धोनी बाद झाला. रैना मैदानात आला. या वाक्य पासून केवल वाक्य तयार करा

 
 
 
 

12. 1 जानेवारी 2020 या रोजी बुधवार आहे तर 1 जानेवारी 2021 या रोजी कोणता वार असेल

 
 
 
 

13. रणरणत्या उन्हातही तिची कांती नितळ दिसते. या वाक्यातील विधान पूरक घटक सांगा

 
 
 
 

14. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद ….. वर्षांसाठी दिलेली होती.

 
 
 
 

15. एका छोट्या कारखान्यात सहा दिवसांत 690 वस्तू तयार होतात. जर 1610 वस्तू तयार करायचा असेल तर त्यासाठी किती दिवस लागतील?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


6 thoughts on “Police Bharti Question Paper 68”

Leave a Reply to DivyA sherkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now