Police Bharti Question Paper 71

1. सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा…… मुळे शिपायांना ……. – हे वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा.

 
 
 
 

2. जर MARKER = AEKMRR तर NORMAL = ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणती जोडी प्रशंसा दर्शक केवलप्रयोगी अव्यय ची आहे

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणती नदी कोकणात नाही?

 
 
 
 

5. अनिताचे सासरे नीताचे वडील आहे. जर नीताला एकच भाऊ असेल तर तिच्या भावाचे आणि अनिताचे नाते काय?

 
 
 
 

6. 72 चा 8/9 हा 64 च्या 9/8 पेक्षा …… आहे

 
 
 
 

7. प्रत्‍येक मिनिटाला 10% कापूर उडून जात असेल तर दोन मिनिटाअखेरीस एकूण किती टक्के कापूर उडून गेला असेल?

 
 
 
 

8. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा

 
 
 
 

9. पंधरा रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी दोन रुपयांनी विकली असता शेकडा नफा किती होईल?

 
 
 
 

10. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

11. पुस्तक : ज्ञान : : वर्तमान पत्र : ?

 
 
 
 

12. देशातील क्रांतिकार्याला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली कोणता कट रचण्यात आला होता?

 
 
 
 

13. 3 चे 1680% किती ?

 
 
 
 

14. मला या कार्यक्रमाला अनेक ….. उपस्थित पाहिजे.

 
 
 
 

15. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 71”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now