Police Bharti Question Paper 71 1. मला या कार्यक्रमाला अनेक ….. उपस्थित पाहिजे. युवत्या युवती युवतीया यापैकी एकही नाही 2. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे? नेपाळ भूतान म्यानमार भारत 3. खालीलपैकी कोणती जोडी प्रशंसा दर्शक केवलप्रयोगी अव्यय ची आहे शाबास ! वाहवा! अरे वा ! बापरे ! सर्व पर्याय वा ! अरेरे! 4. प्रत्येक मिनिटाला 10% कापूर उडून जात असेल तर दोन मिनिटाअखेरीस एकूण किती टक्के कापूर उडून गेला असेल? 19 20 81 80 5. 3 चे 1680% किती ? 5004 504 5.04 50.4 6. देशातील क्रांतिकार्याला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली कोणता कट रचण्यात आला होता? मीरत कट काकोरी कट चौरीचौरा कट चितगाव कट 7. सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा…… मुळे शिपायांना ……. – हे वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. 1) हातावर तुरी देणे 2) हात हलवत परत येणे 1) सहीसलामत सुटणे 2) वकीलपत्र घेणे 1) फसवणे 2) मन मोकळे करणे 1) हुल देणे 2) आभाळ लहान होणे 8. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा माथाडी सांकव पूर नदी दुथडी 9. पुस्तक : ज्ञान : : वर्तमान पत्र : ? सभोवतालच्या घडामोडी रद्दी संपादक जाहिराती 10. 72 चा 8/9 हा 64 च्या 9/8 पेक्षा …… आहे दोन्ही समान आहे 8 ने मोठा आहे 8 ने लहान आहे 16 ने लहान आहे 11. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते? 3 6 9 2 12. खालीलपैकी कोणती नदी कोकणात नाही? तेरेखोल शास्त्री सावित्री नर्मदा 13. जर MARKER = AEKMRR तर NORMAL = ? ALMNOR ROLAMN OAMNRL AMLNOR 14. अनिताचे सासरे नीताचे वडील आहे. जर नीताला एकच भाऊ असेल तर तिच्या भावाचे आणि अनिताचे नाते काय? अपूर्ण माहिती बहिण भाऊ सासरे सुन पती पत्नी 15. पंधरा रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी दोन रुपयांनी विकली असता शेकडा नफा किती होईल? 25% 35% 40% 60% Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Ashish 08/02/2020 at 2:46 pm Sir nice test Sir aamhala daily ashi test whatsapp vr melel ka tumche khup upkar hotil …. Reply
Sagar Sir | SBfied.com 08/02/2020 at 3:57 pm Ashish Sir, 90 49 03 07 07 ह्या नंबर वर WhatsApp करा Reply
Sir nice test
Sir aamhala daily ashi test whatsapp vr melel ka tumche khup upkar hotil ….
Ashish Sir, 90 49 03 07 07
ह्या नंबर वर WhatsApp करा