Police Bharti Question Paper 71 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/02/2020 1. अनिताचे सासरे नीताचे वडील आहे. जर नीताला एकच भाऊ असेल तर तिच्या भावाचे आणि अनिताचे नाते काय? सासरे सुन बहिण भाऊ अपूर्ण माहिती पती पत्नी2. दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा सांकव पूर नदी दुथडी माथाडी3. पंधरा रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी दोन रुपयांनी विकली असता शेकडा नफा किती होईल? 60% 40% 35% 25%4. जर MARKER = AEKMRR तर NORMAL = ? AMLNOR OAMNRL ROLAMN ALMNOR5. सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा…… मुळे शिपायांना ……. – हे वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. 1) हुल देणे 2) आभाळ लहान होणे 1) सहीसलामत सुटणे 2) वकीलपत्र घेणे 1) फसवणे 2) मन मोकळे करणे 1) हातावर तुरी देणे 2) हात हलवत परत येणे6. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असणारे लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे? म्यानमार नेपाळ भारत भूतान7. मला या कार्यक्रमाला अनेक ….. उपस्थित पाहिजे. यापैकी एकही नाही युवतीया युवती युवत्या8. खालीलपैकी कोणती नदी कोकणात नाही? तेरेखोल नर्मदा सावित्री शास्त्री9. 72 चा 8/9 हा 64 च्या 9/8 पेक्षा …… आहे 8 ने लहान आहे दोन्ही समान आहे 8 ने मोठा आहे 16 ने लहान आहे10. देशातील क्रांतिकार्याला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली कोणता कट रचण्यात आला होता? मीरत कट चितगाव कट चौरीचौरा कट काकोरी कट11. खालीलपैकी कोणती जोडी प्रशंसा दर्शक केवलप्रयोगी अव्यय ची आहे वा ! अरेरे! शाबास ! वाहवा! अरे वा ! बापरे ! सर्व पर्याय12. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते? 2 6 3 913. 3 चे 1680% किती ? 5.04 504 5004 50.414. प्रत्येक मिनिटाला 10% कापूर उडून जात असेल तर दोन मिनिटाअखेरीस एकूण किती टक्के कापूर उडून गेला असेल? 81 19 20 8015. पुस्तक : ज्ञान : : वर्तमान पत्र : ? रद्दी जाहिराती सभोवतालच्या घडामोडी संपादक Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Ashish 08/02/2020 at 2:46 pmSir nice test Sir aamhala daily ashi test whatsapp vr melel ka tumche khup upkar hotil …. Reply
Sagar Sir | SBfied.com 08/02/2020 at 3:57 pmAshish Sir, 90 49 03 07 07 ह्या नंबर वर WhatsApp करा Reply
Sir nice test
Sir aamhala daily ashi test whatsapp vr melel ka tumche khup upkar hotil ….
Ashish Sir, 90 49 03 07 07
ह्या नंबर वर WhatsApp करा