Police Bharti Question Paper 74 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2020 1. सामुद्रधुनी म्हणजे.. समुद्रापासून निघालेली अरुंद नदी समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रातील उंचवटे दोन समुद्रांना जोडणारा जलाशय2. माझी डायरी 31 डिसेंबर ला ……. ( पूर्ण भविष्काळाचे वाक्य तयार करा ) भरेल. भरलेली असेल. भरत असेल. भरली.3. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? अतिक्रमण पडसाद गैरसमज राजकीय4. एका रकमेचे 36% आणि 42 % यातील फरक 1440 आहे. तर ती रक्कम किती असेल? 14400 18000 24000 160005. जर ENTRY हा शब्द DLQNT असा लिहितात तर PUMP हा शब्द कसा लिहिता येईल? OTJK OTJL OSJK OSJL6. 16 + 33 – 26 x 2 + 43 x 9 = ? 78 – 128 126 3847. आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी जास्तीत जास्त किती वाढवता येऊ शकतो? 1 वर्ष 3 महिने 9 महिने 6 महिने8. तुम्हाला ….. नसला म्हणून काय झाले ? मी ती जबाबदारी स्वीकारतो. पुत्र पूर्त पूत्र पुर्त9. मी स्वतः विम्याचे पैसे भरले होते. या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? मी विमा स्वतः या वाक्यात नाही10. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? 1870 1832 1854 185511. एका घरात चार सदस्य असून त्यात पुरुष सदस्य एकच आहे.तर ह्या कुटुंबात खालील पैकी कोणता नाते संबंध शक्य नाही? वडील – मुलगा पती – पत्नी बहीण – भाऊ आई – मुलगा12. उत्तर दिशेला पश्चिम दिशा असे संबोधले आणि दक्षिण दिशेला पूर्व असे संबोधले तर सूर्य कोणत्या दिशेला उगवेल? दक्षिण पश्चिम पूर्व उत्तर13. हंटर कमीशन ….. साठी नेमण्यात आले होते. असहकार चळवळ दडपण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमुख मागण्या समजून घेण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास14. एक बिघडलेले घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. जर सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ सुरू केले तर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 5.56 6.04 5.57 6.0315. 3 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 30 24 32 8 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Pravin jadhao p7620998742@gmail com