Police Bharti Question Paper 95 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2020 1. चुकीचा पर्याय निवडा मन: + रथ = मनोरथ वय: + मान = वयमान प्रात: + काल = प्रात:काल अध: + पात = अध:पात2. खालील गोष्टींचा योग्य क्रम असणारा पर्याय कोणता? सकाळ – दुपार – सायंकाळ – पहाट – रात्र पहाट – सकाळ – दुपार – सायंकाळ – रात्र पहाट – सकाळ – रात्र – सायंकाळ – दुपार पहाट – सायंकाळ – दुपार – सकाळ – रात्र3. जर 6# = 180 आणि 5# = 100 तर 10# = ? 900 630 360 1804. शुद्ध शब्द ओळखा सामुदायीक सामुदयिक सामुदायिक सामूदायिक5. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? 55 45 40 356. एक वाहन सामान भरून नेत असताना पुणे ते मुंबई अंतर 20 किमी प्रतितास या वेगाने जाते मात्र परतीचा प्रवास 30 किमी प्रतितास या वेगाने करते तर त्या वाहनाचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल? 25 किमी प्रतितास 20 किमी प्रतितास 24 किमी प्रतितास 30 किमी प्रतितास7. भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना ….. या वर्षी मुंबई येथे झाली आहे. 1948 1951 1968 19818. खायला काळ भुईला भार – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. कोणत्याही ठिकाणी काळच श्रेष्ठ ठरतो कितीही मोठे झाले तरी माणसाने आपले पाय जमिनीवरच ठेवावेत उद्योग नसलेला माणूस सर्वांना ओझे होतो दुसऱ्याच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणे9. मकरंद आणि सलमान दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. जर एकटा मकरंद ते काम 15 दिवसात करत असेल तर एकटा सलमान ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 10 8 15 2010. 3/4 मधून किती वजा करावेत म्हणजे 1/2 उत्तर मिळेल? 5/4 1/4 3/4 1/311. विसंगत पर्याय ओळखा ऑक्टोंबर एप्रिल सप्टेंबर नोव्हेंबर12. शाम्पू च्या एका पाउच मध्ये 8 मिली शाम्पू आहे. एका लहान खोक्यामध्ये असे 50 पाउच आहे. अश्या 25 खोक्यांमध्ये किती लिटर शाम्पू असेल? 1 लिटर 1000 लिटर 10 लिटर 100 लिटर13. खालील पैकी कोणते ठिकाण मुंबई मध्ये नाही? आयलंड पॅलेस हँगिंग गार्डन व्हिक्टोरिया गार्डन मलबार हिल14. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 24 30 48 4615. ती मांजर आमची आहे – या वाक्यात ती हा शब्द ….. आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम विशेषण सामान्य सर्वनाम अव्ययसाधित विशेषण Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Fygg