Police Bharti Question Paper 98

1. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने …… ग्रहण होते

 
 
 
 

2. मिनिट काटा 8 वर आहे.तर अजुन किती मिनिटांनी हा काटा 120 अंश मध्ये पुढे जाईल?

 
 
 
 

3. …… तो बारीक दिसतो ….. त्याचे शरीर काटक आहे. हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य शब्द गट निवडा.

 
 
 
 

4. निलोफर तिला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपैकी 1/3 भाग पुस्तकांसाठी बाजूला ठेवते आणि उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम तिच्या भावाच्या पुस्तकासाठी खर्च करते तरीही तिच्याकडे 2000 रुपये शिल्लक उरतात. तर तिला मिळालेली बक्षिसाची रक्कम किती रुपये असेल?

 
 
 
 

5. 4 आंब्यांची खरेदी किंमत 3 आंब्याच्या विक्री किंमत इतकी आहे. तर ह्या व्यवहारात किती नफा होईल?

 
 
 
 

6. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी – हे प्रसिद्ध वाक्य खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

 
 
 
 

7. वर्दीसोबत त्याने देशसेवा करण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा.

 
 
 
 

8. कर्ज : व्याज : : बचत : ?

 
 
 
 

9. क्लोरीन या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

10. सहसंबंध ओळखून रिकामी जागा भरा – AB; BD; CF; DH; E_

 
 
 
 

11. ऋषिकेशचे आजचे वय आणि 20 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 5:9 आहे. तर त्याचे आजचे वय किती असेल?

 
 
 
 

12. भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा विचार करता समानार्थी नाही?

 
 
 
 

14. वांगे हा शब्द ….. आहे

 
 
 
 

15. खालील पैकी कोणत्या रकमेचे चक्रवाढ व्याज 2 वर्षात 10 % दराने 2100 रुपये होईल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 98”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now